वाचन प्रेरणा दिन : माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने शाळांमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ उपक्रम राबविण्यात आला. यानिमित्ताने अनेक शाळांमध्ये पुस्तक प्रदर्शनही भरले होते.
विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा
By admin | Updated: October 16, 2015 22:38 IST