शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
7
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
8
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
9
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
10
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
11
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
12
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
13
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
14
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
15
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
16
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
17
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
20
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा

दोडी-नांदूरशिंगोटे येथील समाधीस्थळाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 18:54 IST

सिन्नर : दशनाम गोसावी समाधी बचाव समितीचे सिन्नर तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय गोसावी यांनी नुकतीच नांदुरशिंगोटे येथे भेट देऊन समाजाच्या समाधी स्थळाची पाहणी केली तसेच माणसापुरी महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले.

ठळक मुद्देरतन बाबा गोसावी यांच्याकडून समाधी विषयी माहिती जाणून घेतली

सिन्नर : दशनाम गोसावी समाधी बचाव समितीचे सिन्नर तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय गोसावी यांनी नुकतीच नांदुरशिंगोटे येथे भेट देऊन समाजाच्या समाधी स्थळाची पाहणी केली तसेच माणसापुरी महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले.यावेळी गोसावी यांनी तेथील रतन बाबा गोसावी यांच्याकडून समाधी विषयी माहिती जाणून घेतली व त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी सुभाष पुरी, दशनाम गोसावी समाधी बचाव समितीचे अकोले उपाध्यक्ष राजू गोसावी, अवधूत गोसावी, चंद्रकांत पुरी, प्रसाद गोसावी, प्रतीक गोसावी, रोहित गोसावी, किरण गोसावी, सुनील गोसावी, संजय गोसावी, जीवन गोसावी, आदी उपस्थित होते.दरम्यान दोडी खुर्द येथील समाधी व समाधी परिसराची साफसफाई करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे युवानेते उदय सांगळे यांच्या प्रयत्नातून समाधी संरक्षणासाठी चारही बाजूंनी तार कंपाउंड व प्रवेशद्वार दिल्याची माहिती गोसावी यांना समजली. नांदूरशिंगोटे व दोडी या दोन्ही गावांमध्ये दत्तात्रेय गोसावी यांचा समाजबांधवांनी सत्कार केला. यावेळी रमेश आव्हाड, गोरख गोसावी, शंकर आव्हाड, प्रकाश बोडके, शरद बोडके, गोपाल गोसावी, सार्थक गोसावी, अजित शेख, श्रीहरी गोसावी, नवनाथ गोसावी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Templeमंदिरsinnar-acसिन्नर