शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

निफाड येथील उद्ध्वस्त द्राक्षबागांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:54 IST

निफाड : परिसरात गारपिटीमुळे उद‌्ध्वस्त झालेल्या द्राक्षबागांची पाहणी माजी आमदार अनिल कदम यांनी केली. बाळासाहेब शेळके, धनंजय तांबे यांच्या नुकसानग्रस्त द्राक्षबागेची पाहणी केली.

ठळक मुद्दे नुकसानग्रस्त द्राक्षबागेची पाहणी केली.

निफाड : परिसरात गारपिटीमुळे उद‌्ध्वस्त झालेल्या द्राक्षबागांची पाहणी माजी आमदार अनिल कदम यांनी केली. बाळासाहेब शेळके, धनंजय तांबे यांच्या नुकसानग्रस्त द्राक्षबागेची पाहणी केली.

रमेश जाधव व किरण ढेपले या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या गारपिटीने नुकसान झालेल्या कांदा पिकाची पाहणी केली. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू असल्याची माहिती मंडळ अधिकारी बाळासाहेब निफाडे यांनी दिली. निफाडसह परिसरातील गावांमध्येही शेतीपिकांचे नुकसान झााल्याने त्यांचेही पंचनामे करावेत, अशी सूचना अनिल कदम यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिली.

यावेळी तालुका कृषी अधिकारी बटू पाटील, सोमवंशी, मंडळ अधिकारी निफाडे यांच्यासह निफाडचे माजी नगरसेवक राजाभाऊ शेलार, माजी नगरसेवक अनिल कुंदे, संजय कुंदे, विक्रम रंधवे, नंदू कापसे, विजय धारराव, खंडू बोडके , तानाजी पुरकर, रतन गाजरे, साजन ढोमसे उपस्थित होते.निफाड येथील बाळासाहेब शेळके यांच्या नुकसानग्रस्त द्राक्षबागेची पाहणी करताना अनिल कदम. समवेत अनिल कुंदे, संजय कुंदे, नंदू कापसे, खंडू बोडके, विजय धारराव, व पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :nifadनिफाडFarmerशेतकरी