शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची पोलीस निरीक्षक यांचे कडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 18:21 IST

ब्राह्मणगाव : ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम जोरात सुरू झाली असून १५ जानेवारी मतदान होणार असल्याने येतील मतदान केंद्राच्या इमारतीची सटाणा येथील पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी पाहणी केली.ब्राह्मण गाव , लखमापूर, धांद्री, यशवंत नगर आदी मतदान केंद्राची पाहणी केल्याचे पी.आय.गायकवाड यांनी या प्रसंगी माहिती दिली.

ठळक मुद्दे शालेय कामकाजाबाबत समाधान व्यक्त

ब्राह्मणगाव : ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम जोरात सुरू झाली असून १५ जानेवारी मतदान होणार असल्याने येतील मतदान केंद्राच्या इमारतीची सटाणा येथील पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी पाहणी केली.ब्राह्मण गाव , लखमापूर, धांद्री, यशवंत नगर आदी मतदान केंद्राची पाहणी केल्याचे पी.आय.गायकवाड यांनी या प्रसंगी माहिती दिली.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मतदान केंद्राची व्यवस्था असून मतदान केंद्राची सुरक्षा व्यवस्था, वीज पुरवठा, पाण्याची व्यवस्था, अपंग व्यक्तींना जाण्यायेण्याच्या सुविधांची यावेळी पाहणी करण्यात आली.प्रसंगी प्राथमिक शाळेत केंद्र प्रमुख डी.जे. काकलिज यांचे हस्ते पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात पो.नी.गायकवाड यांनी शालेय कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांना जैवविविधते बद्दल मार्गदर्शन करून वृक्ष लागवड वाढवण्याचे सांगितले.याप्रसंगी प्रेरणा पुरस्कार प्राप्त शिक्षक संजय भामरे यांनी मनोगत व्यक्त केले.केंद्र प्रमुख डी.जे. काकलिज ,शिक्षक प्रशांत देवर, पोलीस पाटील वैशाली मालपाणी, कैलास मालपाणी, उपस्थित होते.फोटो:- ब्राह्मण गाव प्राथमिक शाळेत मतदान केंद्राची पाहणी करतांना पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड,केंद्र प्रमुख डी.जे. ककलिज, संजय भामरे, प्रशांत देवरे, कैलास मालपाणी व मान्यवर.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतGovernmentसरकार