शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

रस्ता रुंदीकरणासाठी अधिकाऱ्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:16 IST

शहराच्या प्रवेशद्वारावरील रस्ता सुसज्ज करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्यासाठी भगूर मार्केट व परिसरातील दुकानदार, टपरीधारकांना जागा खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी या रस्त्याची अधिकाºयांनी पाहणी केली.

भगूर : शहराच्या प्रवेशद्वारावरील रस्ता सुसज्ज करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्यासाठी भगूर मार्केट व परिसरातील दुकानदार, टपरीधारकांना जागा खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी या रस्त्याची अधिकाºयांनी पाहणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून भगूरचे जुने रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर नागरिकांना भगूरला दळणवळणासाठी रेल्वेमोरी खालील रस्त्याचा वापर करीत होते. परंतु याठिकाणी नेहमीच दुर्गंधीयुक्त पाणी साचत असल्याने चिखलातून ये-जा करावी लागत होती.  या संदर्भात नागरिकांनी वेळोवेळी भगूर पालिका प्रशासन व छावणी परिषदेकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु हा रस्ता रेल्वेच्या अखत्यारित असल्याने त्यासाठी पाठपुरावा करावा लागला.अखेर शासनाने रस्त्याच्या कामास मंजुरी दिली. लवकरच सदर रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार असून, त्यापार्श्वभुमीवर सोमवारी सकाळी मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, नगरअभियंता रमेश कांगणे, नगरसेवक मोहनराव करंजकर, भाऊसाहेब गायकवाड, संजय शिंदे, रमेश राठोड यांच्यासह रेल्वेचे अधिकारी युसुफ सय्यद व वीज कंपनीचे वरिष्ठ अभियंता सुजित नाशिककर यांनी रस्त्याची पाहणी केली.

टॅग्स :Nashikनाशिक