शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी पंचायत समितीतील अनियमिततेबाबत चौकशी गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 16:14 IST

पत्रप्रपंच : पाच महिन्यांनंतरही कार्यवाही नाही

ठळक मुद्दे११ ग्रामसेवक नियुक्तीच्या ठिकाणी कार्यरत न राहता दुसऱ्या गावात कार्यरत असल्याची धक्कादायक बाब

वणी : दिंडोरी पंचायत समितीतील कार्यप्रणालीबाबत अनियमितता असल्याची बाब उघड झाल्यानंतर पाच महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटूनही जिल्हापरिषदेने अद्याप चौकशी अहवाल विभागीय आयुक्ताकडे सुपुर्द केलेला नाही. त्यामुळे हतबल विभागीय कार्यालयाने अद्यापपावेतो ४ लेखी पत्र जिल्हा परिषदेला पाठविली आहेत.दिंडोरी पंचायत समितीतील ११ ग्रामसेवक नियुक्तीच्या ठिकाणी कार्यरत न राहता दुसऱ्या गावात कार्यरत असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली होती. विशेष म्हणजे गटविकास अधिकाऱ्यांनी या बाबीकडे कानाडोळा केल्याने सदरअधिकारी , विस्तार अधिकारी ,कक्ष अधिकारी ,लिपिक हे सर्व चौकशीच्या फेऱ्यात सापडले. याबाबत तक्रारदाराने लेखी स्वरुपात तक्रारी केल्या व त्याचा पाठपुरावा केला. जिल्हापरिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविन्द्र परदेशी यांचेकडे याबाबतची चौकशी करुन अहवाल सादर करण्याची जबाबदारी आहे. परंतु, तक्रार केल्यानंतर १५ दिवसाच्या कालावधीत त्याचे निराकारण करणे क्रमप्राप्त असल्याचे संकेत असताना पाच महिन्याचा कालावधी उलटुनही अद्याप अहवाल सादर झालेला नाही. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पत्र प्रपंच सुरू आहे. 

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार