शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जानोरी ग्रामपालिकेचा अभिनव उपक्र म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 18:12 IST

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील ग्रामपंचायतीने चार वर्षापासून एक चांगला उपक्र म राबवित आहे. गावातील सगळे लहान-मोठे गणपती बाण गंगा नदीत न बुडवता सर्व गणपतीची मूर्ती एकत्र करु न महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येतात. नदीपात्रामध्ये गणपती मुर्तींचे विसर्जन केल्यामुळे प्रदूषण होते. ते टाळण्यासाठी हा उपक्र म चार वर्ष पासून जानोरी ग्रामपालिका करीत आहे. उपक्र माला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.

ठळक मुद्देमुर्तींचे विसर्जन केल्यामुळे प्रदूषण होते.

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील ग्रामपंचायतीने चार वर्षापासून एक चांगला उपक्र म राबवित आहे. गावातील सगळे लहान-मोठे गणपती बाण गंगा नदीत न बुडवता सर्व गणपतीची मूर्ती एकत्र करु न महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येतात. नदीपात्रामध्ये गणपती मुर्तींचे विसर्जन केल्यामुळे प्रदूषण होते. ते टाळण्यासाठी हा उपक्र म चार वर्ष पासून जानोरी ग्रामपालिका करीत आहे. उपक्र माला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्र माला सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, ग्रामपंचायत सदस्य शंकरराव वाघ, विष्णुपंत काठे, अशोक केंग, सुभाष नेहेरे, नामदेव डोंबाळे, दत्ता केंग, ग्रामस्थ भगीरथ घुमरे यांनी सहकार्य केले. (०२ जानोरी)गणरायाचे विसर्जन घरगुती पध्दतीनेच...खेडलेझुंगे : मागील दहा दिवांसापासुन लहान-थोरांच्या लाडक्या गणपती बाप्पाची भक्तीभावाने सेवा केल्यानंतर जड अंतकरणाने लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. परिसरात कोरोनामुळे गणरायाचे आगमन ते विसर्जनापर्यंत नागॅ्नकांनी शांतता पाळण्यात आली. कोठेही ढोल ताशे, डिजे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे वाद्यांचा वापर केल्याचे दिसुन आले नाही. परिसरात सार्वजनिक गणपती मंडळांनी गणपती बाप्पांचे घरीच स्थापना केलेली होती. यावर्षी घरगुती गणपती बाप्पाला मोठ्या आनंदाने साधेपणानेच निरोप देण्यात आला. परिसरामध्ये नागरिकांनी घरीच गणपती विसवर्जनाचा मार्ग आवलंबला. मोठे टप, मोठे पिंप, बादल्यांमध्ये गणरायाचे घरचेघरीच विसर्जण केले. यावेळी सर्वांना घरीच बाप्पाचे विसर्जन करतांना वेगळाच आनंद आनुभवयास मिळाला. (०२ खेडलेझुंगे)

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Visarjanगणेश विसर्जन