शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

इनरव्हील क्लबतर्फे मालेगावी हिरकणी कक्षाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:59 IST

मालेगाव येथील नवीन बसस्थानकात इनरव्हील क्लबतर्फे स्तनदा मातांसाठी उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे लोकार्पण डिस्ट्रिक्ट चेअरमन वैजयंती पाठक यांच्या हस्ते करण्यात आले.

मालेगाव : येथील नवीन बसस्थानकात इनरव्हील क्लबतर्फे स्तनदा मातांसाठी उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे लोकार्पण डिस्ट्रिक्ट चेअरमन वैजयंती पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. या कक्षामुळे स्तनदा मातांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आगार व्यवस्थापक किरण धनवटे, सेवानिवृत्त आगार व्यवस्थापक शेखर कापसे, क्रेडाई अध्यक्ष विजय पोफळे,राकेश डिडवाणीया, डॉ. दिलीप भामरे, मालती वाघ, विजया अहिरे, शिल्पा देशमुख, ज्योती भोसले, रमेश शंकपाळ आदी उपस्थित होते.यावेळी आगार व्यवस्थापक किरण धनवटे व शेखर कापसे यांची भाषणे झाली. डॉ. अलका भावसार यांनी हिरकणी कक्षाच्या निगराणीसाठी समिती स्थापन केल्याची माहिती दिली.डिस्ट्रिक्ट ट्रेझरर गिरीशा ठाकरे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष श्याम सुरते, सेक्रेटरी संगीता परदेशी, प्रोजेक्ट चेअरमन कांता भोसले, क्लब समन्वयक अ‍ॅड. सुचेता सोनवणे यांचीही भाषणे झाली. शेवटी जयमाला पवार यांनी आभार मानले.

टॅग्स :MalegaonमालेगांवGovernmentसरकार