शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बेस्टच्या मदतीला धावणा-या एसटीकडून नाशिककरांना अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 02:04 IST

नाशिक- कोरोना मुळे आधीच महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असून शासकियू अनुदाने मिळण्यात तर अडचणी आहेच, शिवाय सातवा वेतन आयोग कर्मचा-यांना देणे बंधनकारक असल्याने महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे महापालिकेची बस सेवा सुरू करण्याची तयारी सुरू असली तरी तुर्तास राज्य परिवहन महामंडळाची शहर बस सेवा सुरू ठेवावी अशी मागणी भाजपाचे गटनेते जगदीश पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे मुंबईत बेस्टच्या मदतीला धावणारे परिवहन महामंडळ नाशिकवर करीत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला आहे. 

ठळक मुद्देभाजप गटनेत्यांचे पत्र: तूर्तास महामंडळाची बस सेवाच सुरू ठेवण्याची मागणी

नाशिक- कोरोना मुळे आधीच महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असून शासकियू अनुदाने मिळण्यात तर अडचणी आहेच, शिवाय सातवा वेतन आयोग कर्मचा-यांना देणे बंधनकारक असल्याने महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे महापालिकेची बस सेवा सुरू करण्याची तयारी सुरू असली तरी तुर्तास राज्य परिवहन महामंडळाची शहर बस सेवा सुरू ठेवावी अशी मागणी भाजपाचे गटनेते जगदीश पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे मुंबईत बेस्टच्या मदतीला धावणारे परिवहन महामंडळ नाशिकवर करीत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सर्व प्रकारची दळणवळणाची साधने ठप्प झाली आहेत. त्यात शहर बस वाहतूक बंद करण्यात आली होती आता ग्रामीण भागात महामंडळाने बस सेवा सुरू केली मात्र, शहरात ही सेवा सुरू करण्यास टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून लोकमतने याबाबत महामंडळाची हट्टी कारभारामुळे अडचण येत असल्याचे सातत्याने मांडले आहे.त्या अनुषंगाने भाजप गटनेता जगदीश पाटील यांनी आयुक्त कैलास जाधव यांना पत्र दिले आहे.

विशेष म्हणजे महापालिकेने ही सेवा चालवावी ही तत्कालीन सत्तारूढ भाजपाची भूमिका असतानही सध्या निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेत पाटील यांनीच आता आयुक्तांना पत्र दिले. त्यात नाशिक महापालिकेनेच ही सेवा अशा कठीण परिस्थितीत चालवावी यासाठी महामंडळावर दबाव कोण आणतआहे, याचा शोध घेण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे.शहर बस वाहतूक चालवण्याची जबाबदारी महामंडळाने झटकून ही सेवा महापालिकेच्या माथी मारण्यात आली.त्यानंतर देखील महापालिकेने तोट्यातील सेवा चालविण्यासाठी तयारी केली आहे. एकुण चारशे बस साठी निविदा काढून त्या अंतिम केल्याने आहेत. बस स्थानके तसेच डेपो, इंटीग्रेटेड ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम्स, वाहक भरती अशाप्रकारची कार्यवाही महापालिकेकडून सुरू आहे. मार्च पासून ही सेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाने चंग बांधला होता. मात्र, कोरोनामुळे सर्व काही ठप्प झाले आणि आता तर महापालिकेचीआर्थिक स्थिती बिकट होत असताना महामंडळ मात्र अंग काढून घेत आहे त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांना पत्र देताना महापालिकेच्या आर्थिक स्थितीची जाणिव करून दिली आहे. करोनामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. बससेवा सुरु करायचे झाल्यास अद्याप टर्मिनस व बसथांबे नाहीत, तकीट वसुलीसाठी मक्तेदार नियुक्तीची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे शहर बससेवा सुरु करू नये अशी मागणी त्यांनी केली आहेत जो पर्यंत महापालिकेची आर्थिक स्थिती पूर्व पदावर येत नाही तो पर्यंत महापालिकेने बस सेवा सुरू करू नये असेही त्यांनी नमूद केले आहे.

 

 

 

 

बेस्टच्या मदतीला धावणा-या एसटीकडून नाशिककरांना अन्यायभाजप गटनेत्यांचे पत्र: तूर्तास महामंडळाची बस सेवाच सुरू ठेवण्याची मागणीनाशिक- कोरोना मुळे आधीच महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असून शासकियूअनुदाने मिळण्यात तर अडचणी आहेच, शिवाय सातवा वेतन आयोग कर्मचा-यांनादेणे बंधनकारक असल्याने महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळेमहापालिकेची बस सेवा सुरू करण्याची तयारी सुरू असली तरी तुर्तास राज्यपरिवहन महामंडळाची शहर बस सेवा सुरू ठेवावी अशी मागणी भाजपाचे गटनेतेजगदीश पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे मुंबईत बेस्टच्या मदतीलाधावणारे परिवहन महामंडळ नाशिकवर करीत आहेत, असा आरोप पाटील यांनी केलाआहे.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सर्व प्रकारची दळणवळणाची साधनेठप्प झाली आहेत. त्यात शहर बस वाहतूक बंद करण्यात आली होती आता ग्रामीणभागात महामंडळाने बस सेवा सुरू केली मात्र, शहरात ही सेवा सुरू करण्यासटाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून लोकमतने याबाबतमहामंडळाची हट्टी कारभारामुळे अडचण येत असल्याचे सातत्याने मांडले आहे.त्या अनुषंगाने भाजप गटनेता जगदीश पाटील यांनी आयुक्त कैलास जाधव यांनापत्र दिले आहे. विशेष म्हणजे महापालिकेने ही सेवा चालवावी ही तत्कालीनसत्तारूढ भाजपाची भूमिका असतानही सध्या निर्माण झालेल्या स्थितीचा आढावाघेत पाटील यांनीच आता आयुक्तांना पत्र दिले. त्यात नाशिक महापालिकेनेचही सेवा अशा कठीण परिस्थितीत चालवावी यासाठी महामंडळावर दबाव कोण आणतआहे, याचा शोध घेण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे.शहर बस वाहतूक चालवण्याची जबाबदारी महामंडळाने झटकून ही सेवामहापालिकेच्या माथी मारण्यात आली.त्यानंतर देखील महापालिकेने तोट्यातीलसेवा चालविण्यासाठी तयारी केली आहे. एकुण चारशे बस साठी निविदा काढूनत्या अंतिम केल्याने आहेत. बस स्थानके तसेच डेपो, इंटीग्रेटेड ट्रॅफीकमॅनेजमेंट सिस्टीम्स, वाहक भरती अशाप्रकारची कार्यवाही महापालिकेकडूनसुरू आहे. मार्च पासून ही सेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाने चंग बांधलाहोता. मात्र, कोरोनामुळे सर्व काही ठप्प झाले आणि आता तर महापालिकेचीआर्थिक स्थिती बिकट होत असताना महामंडळ मात्र अंग काढून घेत आहे त्यापार्श्वभूमीवर आयुक्तांना पत्र देताना महापालिकेच्या आर्थिक स्थितीचीजाणिव करून दिली आहे. करोनामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झालीआहे. बससेवा सुरु करायचे झाल्यास अद्याप टर्मिनस व बसथांबे नाहीत, तकीटवसुलीसाठी मक्तेदार नियुक्तीची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे शहर बससेवासुरु करू नये अशी मागणी त्यांनी केली आहेत जो पर्यंत महापालिकेची आर्थिकस्थिती पूर्व पदावर येत नाही तो पर्यंत महापालिकेने बस सेवा सुरू करू नयेअसेही त्यांनी नमूद केले आहे.

 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBus Driverबसचालक