शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

मागासवर्गीय समाजातील कर्मचाऱ्यांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 01:24 IST

भारतातील मागासवर्गीय बहुजन समाजातील कर्मचाºयांवर वर्षानुवर्षे अन्याय होत असून, त्यांच्या अनेक समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, अशी खंत मूलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघाच्या परिसंवादात व्यक्त करण्यात आली.

नाशिक : भारतातील मागासवर्गीय बहुजन समाजातील कर्मचाºयांवर वर्षानुवर्षे अन्याय होत असून, त्यांच्या अनेक समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, अशी खंत मूलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघाच्या परिसंवादात व्यक्त करण्यात आली. गंजमाळ येथील रोटरी सभागृहात रविवारी (दि. २८) आयोजित परिसंवादाचे उद्घाटन आदिवासी विकास महामंडळाचे उपायुक्त प्रदीप पोळ यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त बी. जी. वाघ उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुष्पकराज दहिवलेकर उपस्थित होते.यावेळी महाराष्टÑराज्य आदिवासी बचाव अभियानचे सचिव किसन ठाकरे, मंगेश खंबाईत, राज्य कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष उत्तमराव गांगुर्डे, एचएएलचे कामगार नेते राकेश गर्जे, किशोर शिंदे आदिंनी मागासवर्गीय, बहुजन आणि आदिवासी कर्मचाºयांच्या विविध समस्यांवर विचार मांडले. तसेच सरकारी धोरणाविषयी तीव्र निषेध करीत सुधारणाची मागणी केली. यावेळी किशोर तुपलोंढे यांनी प्रास्तविक केले. कार्यक्रमास रवींद्र महाले, एस. डी. किर्तीकर, एस. टी. जोगदंड, अशोक भालेराव, संजय पगारे, वैशाली गांगुर्डे आदि उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक