शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जखमी करकोचा पक्ष्याला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 00:45 IST

नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात शनिवारी (दि.६) टॉवरवरून पडून जखमी अवस्थेत आढळून आलेल्या काळा करकोचा पक्ष्याला जीवदान मिळाले आहे. त्याच्यावर पशुवैद्यकीय दवाखान्यात प्राथमिक उपचार करून वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात शनिवारी (दि.६) टॉवरवरून पडून जखमी अवस्थेत आढळून आलेल्या काळा करकोचा पक्ष्याला जीवदान मिळाले आहे. त्याच्यावर पशुवैद्यकीय दवाखान्यात प्राथमिक उपचार करून वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले.येथील होळी चौकात गेल्या काही वर्षांपासून एका मोबाइल कंपनीचा टॉवर असून, टॉवरवर अनेक प्रकारचे पक्षी राहतात. त्यापैकी करकोचा पक्षी मोठ्या आवाजाने नागरिकांना आकर्षित करतात. त्यातील एक करकोचा पक्षी उडताना त्याच्या पंखात दोरा किंवा वायर अडकून जखमी अवस्थेत रमेश नथू सुरसे यांच्या घराशेजारील पडीक वाड्यात निदर्शनास आला. सुरसे यांचा मुलगा रोहितचे त्याकडे लक्ष गेले. त्याला जखमा झाल्याचे पाहून सुरसे पितापुत्रांनी त्या पक्ष्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. डॉ. संजय मोकळ यांनी उपचार करून वनविभागाचे वनरक्षक एन. के. राठोड यांना बोलवले.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचार