शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर तालुक्यात देवस्थानांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 22:59 IST

त्र्यंबकेश्वर (वसंत तिवडे) : तालुक्यात सुदैवाने कोरोनाचा शिरकाव झालेला नसला तरी कधी कोरोना संशयित येतील अथवा कोरोनाबाधित येतील याची खात्री नाही. यासाठी तालुका प्रशासनाने खबरदारी म्हणून तालुक्यात ४ कोरोना केअर सेंटर तसेच त्र्यंबकेश्वरनजीक गजानन महाराज संस्थान येथे १ अशी पाच कोरोना केअर सेंटर यापूर्वीच स्थापन केली आहेत. तर श्रीस्वामी समर्थ गुरुपीठात कोरोना कोविड-१९ हेल्थ सेंटरची स्थापना करण्यात आली आहे.

त्र्यंबकेश्वर (वसंत तिवडे) : तालुक्यात सुदैवाने कोरोनाचा शिरकाव झालेला नसला तरी कधी कोरोना संशयित येतील अथवा कोरोनाबाधित येतील याची खात्री नाही. यासाठी तालुका प्रशासनाने खबरदारी म्हणून तालुक्यात ४ कोरोना केअर सेंटर तसेच त्र्यंबकेश्वरनजीक गजानन महाराज संस्थान येथे १ अशी पाच कोरोना केअर सेंटर यापूर्वीच स्थापन केली आहेत. तर श्रीस्वामी समर्थ गुरुपीठात कोरोना कोविड-१९ हेल्थ सेंटरची स्थापना करण्यात आली आहे.ज्यांना कोरोनाची लक्षणे आढळतील अशा रुग्णांना या सेंटरमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सेंटर्समधूनच संशयिताच्या घशातील स्रावाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील. श्री स्वामी समर्थ गुरु पीठात शासनाच्या वतीने कोविड सेंटर स्थापन करण्यात आले आहे. येथे थेट कोरोनाबाधितांवर उपचार केले जाणार आहेत. खबरदारी म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे.दरम्यान, तालुक्यात २५३ परप्रांतीय नागरिक असून, यापैकी बहुतेकांची त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर बांधकामासह अन्य कामे सुरू झाल्याने काही परप्रांतीय त्र्यंबकेश्वर येथेच थांबणार असल्याचे समजते.क्वॉरण्टाइन शेडसाठी ७० बेडचा हॉल गजानन महाराज संस्थानतर्फे उपलब्ध करून देण्यात आला आहे. येथे दाखल रुग्णांच्या वैद्यकीय सुविधेव्यतिरिक्त नास्ता, दुपारचे व संध्याकाळचे भोजन तसेच अन्य दैनंदिन विधीची व्यवस्था संस्थानतर्फेपुरविण्यात येणार आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील डॉक्टर्स, नर्स आदींना निवासव्यवस्थेसह चहा, नास्ता, भोजन सुविधा पुरविण्यात येत आहे.तालुक्यात गरज पडल्यास रु ग्णांची गैैैैरसोय होऊ नये म्हणूुन शिरसगाव ह., बोरीपाडा, ब्रह्मा व्हॅली व भिलमाळ ही चार सेंटर तालुका प्रशासनाने यापूुर्वीच उभारली आहेत. पाच क्वॉरणटाइन सेंटर व एक कोरोना कोविड-१९ डेडीकेटेड हेल्थ सेंटरची स्थापना तहसीलदार दीपक गिरासे, उपजिल्हा रु ग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंदाकिनी बर्वे, पोलीस उपविभागीय अधिकारी भीमाशंकर ढोले, वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत लोंढे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश मोरे यांच्या उपस्थितीत पाहणी करून नंतरच स्थापन करण्यात आले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक