शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्त शहर करण्यासाठी सेवाभावी संस्थांचा पुढाकार गरजेचा : सुनील कडासने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 14:39 IST

मनमाड : शहर आणि परिसरात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासन आणि वैद्यकीय क्षेत्राबरोबर सेवाभावी संस्था आण िसंघटनानीही प्रत्येक घराघरात पोहचणे आवश्यक आहे.

मनमाड : शहर आणि परिसरात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासन आणि वैद्यकीय क्षेत्राबरोबर सेवाभावी संस्था आण िसंघटनानीही प्रत्येक घराघरात पोहचणे आवश्यक आहे. कोरोनामुळे जग त्रस्त झाले आहे त्याविरु द्ध लढण्यासाठी सर्व ती काळजी घेण्याची आणि वैद्यकीय क्षेत्रातील उपचाराची गरज आहे. हा आजार लपवु नका आपण सुरिक्षत रहा आण िआपले कुटुंबही सुरिक्षत ठेवा प्रचार प्रसार आण िकायद्याचे पालन करा असे आवाहन कोविड १९ साठी मालेगाव येथे नियुक्त केलेले विशेष कार्यकारी अधिकारी तथा समनव्यक सुनील कडासने यांनी केले.मनमाड नगरपालिकेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात कडासने यांनी शहरातील विविध घटकाशी मुक्त संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कसा रोखता येईल याबाबत चर्चा करण्यासाठी कडासने यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील प्रमुख डॉक्टर इंजिनिअर व्यापारी वकील लोकप्रतिनिधी व शहरातील मान्यवरसोबत संवाद कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले होते .मालेगावचे डॉ साजिद अहमद व डॉ फारूक शेख,डॉ प्रवीण शिंगी ,डॉ जी एस नरवणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी उपनगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे ,शिवसेनेचे गटनेते गणेश धात्रक, शहरप्रमुख मयूर बोरसे ,नगरसेवक गंगाभाऊ त्रिभुवन, संतोष बळीद ,उद्योजक अजित सुराणा, राजाभाऊ पारीक, डॉ सुनील बागरेचा, सुनील पाटील आदी उपस्थित होते.प्रशासन अधिकारी राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Nashikनाशिक