शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

सुरगाण्यात अवैद्य मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 12:57 IST

पेठ - स्थानिक गुन्हा शाखा नासिक ग्रामिण यांनी केलेल्या कारवाईत ३३,६०० रूपये किमतीच्या दमण बनावटीच्या व्हिस्कीच्या बाटल्यांसह २,३३,६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पेठ - स्थानिक गुन्हा शाखा नासिक ग्रामिण यांनी केलेल्या कारवाईत ३३,६०० रूपये किमतीच्या दमण बनावटीच्या व्हिस्कीच्या बाटल्यांसह २,३३,६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त मुद्देमाल सुरगाणा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असुन अज्ञात चालकाविरु ध्द गुन्हा नोद करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पथक पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीवर असतांना निरीक्षक अशोक कर्पे यांना सुरगाणा बस स्टॅण्डच्या पुर्व बाजुकडुन एक इंडीका कार क्र . एम. एच. १५- बी.डी. ४७९४ मध्ये अवैध मद्यसाठा असल्याचे मिळालेल्या माहितीवरु न पथकाने सहाय्यक उपनिरीक्षक आर. एच मुंढे यांच्या पथकाने तपासणी केली असता त्या वाहनात महाराष्ट्र राज्यात विक्र ीवर बंदी असलेली दमण बनावटीची जॉन मार्टीन प्रिमियम व्हिस्कीच्या १८० मिलीच्या बाटलीत असलेली सात बॉक्स आढळुन आली प्रत्येक बॉक्समध्ये ४८ बाटल्या आहेत त्याची बाजारभावाप्रमाणे अंदाजे किंमत ३३,६०० रूपये इतकी आहे हा मद्यसाठा चोरट्या रितीने विक्र ी करण्याच्या उद्देशाने आणण्यात आला होता. परंतु त्या कारच्या चालकाचे नाव गाव माहित नसल्याने तो मद्यसाठा इंडीका कारसह जप्त करण्यात येऊन सुरगाणा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला असुन पोलीस ठाण्यात प्रोव्हिबिशन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस हवालदार शिरोळे, महाले, सुर्यवंशी, तुपलोंढे, पोलीस नाईक वसंत खांडवी, चालक काकडे यांचा सहभाग होता.

टॅग्स :Nashikनाशिक