शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील सातपुर- अंबड भागातील उद्योग सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 19:31 IST

नाशिक : गेल्या महिनााभरापासून बंद असलेले उद्योग सुरु करण्यासाठी असलेले निर्बंध जिल्हाधिकाऱ्यांनी शिथील केले असून त्यामुळे बाधीत रूग्णांच्या घराच्या परीसरातील झोन वगळता नाशिक शहरातील उद्योग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे आता किमान येत्या एक ते दोन दिवसात परवानगीचे सोपस्कार पुर्ण झाल्यानंतर उद्योग सुरू होऊ शकतील.

ठळक मुद्देनिर्बंध शिथीलप्रतिबंधीत क्षेत्रातील कामगारांना मनाई

नाशिक : गेल्या महिनााभरापासून बंद असलेले उद्योग सुरु करण्यासाठी असलेले निर्बंध जिल्हाधिकाऱ्यांनी शिथील केले असून त्यामुळे बाधीत रूग्णांच्या घराच्या परीसरातील झोन वगळता नाशिक शहरातील उद्योग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे आता किमान येत्या एक ते दोन दिवसात परवानगीचे सोपस्कार पुर्ण झाल्यानंतर उद्योग सुरू होऊ शकतील.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने गेल्या महिन्यात लॉक डाऊन आणि संचारबंदी घोषीत केल्याने नाशिकमधील सुमारे चार हजार उद्योग बंद आहेत. आता ते सुरू होण्याची चिन्हे दिसू लागल्याने गेल्या दोन दिवसात तेराशे उद्योगांनी आॅनलाइन परवानगीसाठी अर्ज दाखल केले आहेत. फक्त ग्रामीण भागातील उद्योग सुरु होतील असे सोमवारी सांगण्यात आले होते.तर सातपूर अंबड येथील उद्योगही सुरु करता येतील असे मंगळवारी सांगण्यात आल्याने मालेगाव वगळता जिल्ह्यातील संपूर्ण उद्योग पूर्ववत होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

 कोरोना  संसर्गजन्य रोगाचा फैलाव रोखण्यासाठी २३ मार्चपासून ते १४ एप्रिल पर्यंत केंद्रसरकारने लॉकडाऊन जाहीर केल्याने उद्योगधंदे पूर्णपणे बंद ठेवून कामगारांना सुटी देण्यात आली होती. १४ एप्रिल रोजी पुन्हा ३ मे पर्यंत पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता.परंतु २० एप्रिल नंतर आढावा घेऊन काही ठिकाणी शिथिलता आणण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता.तर उद्योग सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी जोर धरु लागली होती.यासंदर्भात नाशिक इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरींग असोसिएशनने पाठपुरावा केला होता. आताही उद्योग सुरू करण्यात मार्गदर्शन आणि अडचणी सोडण्यिासाठी निमाने हेल्प डेस्क सुरू केल्याची माहिती अध्यक्ष शशिकांत जाधव आणि सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याMIDCएमआयडीसी