शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

रोबोटिकची औद्योगिक क्रांती महेश झगडे : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीन तंत्रप्रदर्शनाचे उद््घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:52 IST

सातपूर : भविष्यातील औद्योगिक क्रांती ही रोबोटिक क्र ांती असणार आहे. या क्रांतीमुळे रोजगारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देऔद्योगिक क्र ांतीचा इतिहास कथनविविध कल्पक प्रकल्प सादर

सातपूर : भविष्यातील औद्योगिक क्रांती ही रोबोटिक क्र ांती असणार आहे. या क्रांतीमुळे रोजगारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयटीआयमधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाºया प्रशिक्षणार्थींनी भविष्याचा वेध घेऊन करिअरला प्रारंभ करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने सातपूर येथील आयटीआयच्या मैदानावर घेण्यात आलेल्या विभागस्तरीय तंत्रप्रदर्शनाच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. झगडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना औद्योगिक क्र ांतीचा इतिहास कथन केला. प्रशिक्षण घेऊन आत्मविश्वासाने बाहेर पडा, असाही सल्ला त्यांनी दिला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एचएएलचे उपव्यवस्थापक चाफळकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक सतीश सूर्यवंशी, सहायक संचालक श्वेता काळे, प्राचार्य सुभाष कदम, उपप्राचार्य सतीश भामरे आदी उपस्थित होते. या विभागस्तरीय तंत्रप्रदर्शनात विभागातील ३५ आयटीआयमधील विद्यार्थ्यांनी ३५ विविध कल्पक प्रकल्प सादर केलेले आहेत. प्रदर्शनाचे नियोजन प्रशांत बडगुजर यांनी केले आहे. स्वागत बाळासाहेब साताळे यांनी केले. यावेळी गटनिदेशक श्रीरत्न बरडे, महेश बागुल, अविनाश वाघ, सच्चिदानंद मोरे, काशीनाथ गायकवाड, राहुल विभांडिक, संजय काळे, सुनील पाटील आदींसह निदेशक उपस्थित होते.