शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

संदीप फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी बनविले ‘इंडक्शन हीटिंग’ मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:27 IST

नाशिक : संदीप फाउंडेशनच्या एसआयटीआरसीच्या अंतिम वर्षातील विद्युत अभियांत्रिकीमधील विद्यार्थी महेश यादव, नीलेश शेंडे, अनिकेत जोशी, अहमद हुसेन यांनी इंडक्शन हीटिंग मशीन बनविले. विद्यार्थ्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शनासह या प्रकल्पावर काम करण्यास प्रारंभ केला व वर्षभरानंतर त्यांना यश आले. याचा वापर, बिलेट हीटिंग, अपसेटिंग, स्थानिक एनेलिम, ब्रेझिंग, फोर्जिंग फिटिंग आणि इतर विविध ...

नाशिक : संदीप फाउंडेशनच्या एसआयटीआरसीच्या अंतिम वर्षातील विद्युत अभियांत्रिकीमधील विद्यार्थी महेश यादव, नीलेश शेंडे, अनिकेत जोशी, अहमद हुसेन यांनी इंडक्शन हीटिंग मशीन बनविले. विद्यार्थ्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शनासह या प्रकल्पावर काम करण्यास प्रारंभ केला व वर्षभरानंतर त्यांना यश आले. याचा वापर, बिलेट हीटिंग, अपसेटिंग, स्थानिक एनेलिम, ब्रेझिंग, फोर्जिंग फिटिंग आणि इतर विविध औद्योगिक प्रक्रि यांमध्ये केला जातो. प्रत्येक टप्प्यात व्होल्टेज मॉनिटरिंगवर लक्ष केंद्रीत करणे आणि टीएफटी प्रदर्शनावर प्रदर्शित करणे, हे कोणत्याही स्थितीत व्होल्टेजमध्ये बदल झाल्यास सिस्टीमला सतर्क करेल आणि तो वीज घटक तसेच विद्युत वापरावर देखरेख ठेवते. प्राचार्य प्रा. डॉ. एस. टी. गंधे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा प्रकल्प यतिन इंडेस्ट्रॉनिक्स यांनी प्रायोजित केला आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी