शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने गस्ती घालत  मोक्यातील फरार आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 01:46 IST

इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने गस्ती घालत असताना संशय आल्याने दुचाकी रस्त्यात दोघा संशयित आरोपींची चौकशी केली असता त्यांनी पळ काढला

ठळक मुद्देकट्टा व तीन राउंड हस्तगत एक किलोमीटर अंतर पाठलाग

इंदिरानगर : इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने गस्ती घालत असताना संशय आल्याने दुचाकी रस्त्यात दोघा संशयित आरोपींची चौकशी केली असता त्यांनी पळ काढला त्यांचा पाठलाग करून त्यापकी एका श्रीरामपूर येथील मोक्यातील फरार आरोपीला अटक करून त्यांच्याकडून देशी बनावटीचा कट्टा व तीन राउंड हस्तगत केलेइंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक रोहित शिंदे पोलीस हवालदार पाळदे शेख व बिर्शले हे वाहनातून माउलीनगर ते वासनगर या भागात गस्ती करीत असताना सुमारे साडेसात वाजेच सुमारास वासननगरजवळ दुचाकीवर दोन इसम दिसले त्यांचा संशय आला म्हणून त्यांची चौकशी करण्यासाठी जवळ जात असताना सदर इसम दुचाकीवरून भरधाव वेगाने पाथर्डीकडे पळाले. पथकाने सुमारे एक किलोमीटर अंतर त्यांचा पाठलाग करत असताना एक जण पडल्याने पोलिसांनी त्याच्यावर झडप टाकून त्यास पकडले. त्याची चौकशी केली असता त्याचे नाव अंकुश रमेश जेधे राणा, श्रीरामपूर असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता कमरेला एक देशी बनावटीचा कट्टा मॅगझिन लोड असे मिळाले तसेच बजाज डॉमिनर कंपनीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली, परंतु यावेळी मोटारसायकलचा मालक नईम सय्यद हे दोघे आरोपी श्रीरामपूर येथील मोका अंतर्गत गुन्'ांमध्ये सुमारे दोन वर्षांपासून फरार असल्याचे निदर्शनात आले. दोघे मोकाअंतर्गत असलेले आरोपी नाशिक शहरात कोणत्या कामासाठी व कोणाकडे आश्रयास होते याचा तपास सुरू आहे.