शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगर पोलिसांकडून गुन्हेगारांची धरपकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 16:55 IST

एरवी गुन्हे शोध पथकाला गुन्हेगारांचा माग काढता-काढता नाकीनव येत होते; मात्र गुन्हेगार त्यांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यास यशस्वी ठरत होते.

ठळक मुद्देलॉकडाऊनपुर्वी हद्दीत सोनसाखळी चोरांनी हैदोस घातला होता.

नाशिक  : पोलिसांच्या वतीने लॉकडाउन शिथिल होताच गुन्हेगारांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. ‘हिस्ट्रीशिटर’ सराईत गुन्हेगारांसह विविध गुन्ह्यांमध्ये हवे असलेल्या फरार गुन्हेगारांचाही शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकण्यास गुन्हे शोधपथकाने आता कंबर कसली आहे. या दहा दिवसांत पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांसह जबरी चोरीच्या गुन्ह्यातील चौघांच्या मुसक्या बांधल्या.लॉकडाऊन काळात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने आता लॉकडाऊन शिथिल होताच गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेत इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी परिसरातील गुन्हेगारांविरूध्द शोधमोहीम राबविण्याचे आदेश गुन्हे शोध पथकाला दिले आहे. एरवी गुन्हे शोध पथकाला गुन्हेगारांचा माग काढता-काढता नाकीनव येत होते; मात्र गुन्हेगार त्यांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यास यशस्वी ठरत होते. लॉकडाऊनपुर्वी याच पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोरांनी अक्षरक्ष: हैदोस घातला होता. लॉकडाऊनकाळातसुध्दा दोघा चेनस्नॅचरकडून भरदिवसा गुन्हा घडवून आणला गेला आणि पोलिसांना उघड आव्हान दिले गेले; मात्र बीटमार्शल जोडीच्या सतर्कतेमुळे ते दोघेही पोलिसांच्या हाती लागले. गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक सतीश जगदाळे यांच्या पथकाने सराईत गुन्हेगारांविरु द्ध धडक मोहीम राबविण्यास सुरु वात केली आहे. यामध्ये वडाळागावातील सराईत गुन्हेगार समीर निजामुद्दीन शेख उर्फसोनू कट्टा, तडीपार शौकत सुपडू शहा, सराईत गुन्हेगार मन्ना उर्फगोविंदा भारत गांगुर्डे व जबरी चोरी करून पळून जाण्याचे प्रयत्न करणारे सराईत गुन्हेगार बुरहान शेख, साहील सय्यद, सलीम शेख, तैय्यब पठाण आदींना अटक करण्यात आली आहे.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक