इंदिरानगर : पाथर्डी फाटा येथील मुरलीधरनगर परिसरात राहणारे विशाल रमेश खैरनार (३०) यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे ऐंशी हजार रुपये किमतीचे दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खैरनार यांच्या फिर्यादीवरून लोखंडी कपाटातील चोरीस गेलेल्या मालाबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदिरानगरला घरफोडी
By admin | Updated: December 4, 2015 00:08 IST