शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देशी पिस्टल, गावठी कट्टा व तीन जीवंत काडतुसांसह परप्रांतियास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 17:45 IST

सिन्नर : नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसळगाव औद्योगिक वसाहतीत सापळा रचून बेकायदा देशी पिस्टल, गावठी कट्टा व तीन जीवंत काडतुसे बाळगणाऱ्या परप्रांतिय इसमाला पाठलाग करुन पकडले. त्याच्याकडून होंडा अ‍ॅक्टीव्हा कंपनीच्या दुचाकीसह मोबाईल, व ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

सिन्नर : नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसळगाव औद्योगिक वसाहतीत सापळा रचून बेकायदा देशी पिस्टल, गावठी कट्टा व तीन जीवंत काडतुसे बाळगणाऱ्या परप्रांतिय इसमाला पाठलाग करुन पकडले. त्याच्याकडून होंडा अ‍ॅक्टीव्हा कंपनीच्या दुचाकीसह मोबाईल, व ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे व अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीवर नियंत्रण तसेच गुन्हेगारीस प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्यासह पथकाने कंबर कसली आहे. या पथकाला गुरुवारी सिन्नरजवळील मुसळगाव औद्योगिक वसाहतीत मालाविरूध्दचे गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांचा शोध घेत असताना खबºया मार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सिन्नर-शिर्डी रोडवरील बेदमुथा कंपनीसमोर काही परप्रांतिय इसम हे अवैध्यरित्या अग्निशस्त्र बाळगून गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमआयडीसी परिसरात सापळा रचून संशयित रामबाबू हिरालाल गौतम (४५) रा. भारतगज जिल्हा अलाहबाद (उतरप्रदेश) हल्ली मुसळगाव एमआयडीसी यास पाठलाग करून ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी