शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारतींबाबत उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:12 IST

मालेगाव : शहरात १९२ इमारती धोकेदायक असल्याची नोंद महापालिकेकडे असली तरी या इमारतींबाबत मनपा प्रशासन उदासीन दिसून येत आहे. केवळ धोकेदायक इमारतींचे प्रभागनिहाय सर्वेक्षण करून इमारतमालकांना नोटिसा बजावण्यात मनपाने धन्यता मानली आहे.

ठळक मुद्देस्ट्रक्चरल आॅडिटचा विसर : मालेगावी प्रभागनिहाय सर्वेक्षण नावाला

मालेगाव शहरातील धोकेदायक इमारती.

 

 

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : शहरात १९२ इमारती धोकेदायक असल्याची नोंद महापालिकेकडे असली तरी या इमारतींबाबत मनपा प्रशासन उदासीन दिसून येत आहे. केवळ धोकेदायक इमारतींचे प्रभागनिहाय सर्वेक्षण करून इमारतमालकांना नोटिसा बजावण्यात मनपाने धन्यता मानली आहे.राज्यात धोकेदायक इमारती कोसळून निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे, असे असताना मालेगाव महापालिका धोकेदायक इमारत-मालकांवर कारवाई करण्याचे धारिष्ट्य न दाखवता केवळ नोटिसा बजावत आहे. खासगी धोकेदायक इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करायचे कुणी, असा सवाल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित करून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.शहरात आठ हजार ६५२ अनधिकृत बांधकामे झाली आहेत. संबंधितांनी महापालिकेची परवानगी घेतली नसल्यामुळे मनपाचा महसूल बुडत आहे. शहरात १५ अतिधोकेदायक, १४४ इमारती राहण्यायोग्य नाहीत, तर ३३ इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अशा १९२ इमारती महापालिकेच्या नगररचना विभागाने धोकेदायक ठरविल्या आहेत. या १९२ इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिटचा खर्च कुणी करायचा, या विषयावर महापालिकेच्या नगररचना, बांधकाम व प्रभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय दिसून येत नाही.प्रशासनाची डोळेझाक सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. शहरातील धोकेदायक इमारतींबाबत महापालिकेची उदासीन भूमिका दिसून येत आहे. ठोस कारवाई केली जात नाही. वर्षभरात सुमारे पाचशे ते सहाशे नवीन बांधकामांना परवानगी दिली आहे, मात्र धोकेदायक इमारती, मनपा मालकीच्या इमारती व भूखंडांबाबत महापालिका प्रशासन डोळेझाक करीत आहे.

टॅग्स :HomeघरMalegaonमालेगांव