शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

भाजप खासदारांच्या गटात अपक्ष बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 00:24 IST

कळवण : भाजपच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या मानूर गटाच्या पोटनिवडणुकीत बुधवारी (दि. ४) माघारीच्या दिवशी नाट्य रंगले आणि भाजपबरोबरच अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या गीतांजली अर्जुन पवार यांनी ऐनवेळी अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतला. त्यानंतर, झालेल्या नाट्यमय घडामोडीत अन्य उमेदवारांनी माघार घेतल्याने गीतांजली पवार यांची बिनविरोध निवड झाली. या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून राष्टÑवादीची जागा अपक्षाने घेतली असली तरी, पवार कुटुंबीयातील आणखी एका सदस्याने राजकारणात पदार्पण केले आहे.

ठळक मुद्देगीतांजली पवार मानूर गटातून विजयी

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : भाजपच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या मानूर गटाच्या पोटनिवडणुकीत बुधवारी (दि. ४) माघारीच्या दिवशी नाट्य रंगले आणि भाजपबरोबरच अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या गीतांजली अर्जुन पवार यांनी ऐनवेळी अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतला. त्यानंतर, झालेल्या नाट्यमय घडामोडीत अन्य उमेदवारांनी माघार घेतल्याने गीतांजली पवार यांची बिनविरोध निवड झाली. या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून राष्टÑवादीची जागा अपक्षाने घेतली असली तरी, पवार कुटुंबीयातील आणखी एका सदस्याने राजकारणात पदार्पण केले आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी करणाऱ्या डॉ. भारती पवार यांनी मानूर जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक जाहीर झाल्यानंतर पवार कुटुंबीयांतून पुन्हा उमेदवार देण्यास राष्टÑवादीतून विरोध झाला होता. (पान ७ वर)

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक