शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा येथे स्वतंत्र सेनानी डॉ. भुतेकरांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 15:49 IST

सटाणा : स्वातंत्र्य सेनानी डॉ. गंगाधर बाळकृष्ण भुतेकर यांच्या पूण्य तीथीनिमीत्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.

सटाणा : स्वातंत्र्य सेनानी डॉ. गंगाधर बाळकृष्ण भुतेकर यांच्या पूण्य तीथीनिमीत्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.येथील डॉ. भुतेकर चौकातील त्यांच्या पुतळ्यास जेष्ठ नगरसेवक दिनकर सोनवणे, नगरसेवक सुरेखा बच्छाव, गटनेते महेश देवरे, नाभिक समाजाचे मार्गदर्शक गोविंद वाघ, दीपक नंदाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. भुतेकर यांनी आपल्या प्रखरवाणीने ब्रिटीशांच्या काळात बागलाण सह चांदवड, मालेगाव, नांदगाव, मनमाड, येवला परिसरातील जनतेच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत करून स्वातंत्र्य लढयात सामील करून घेतले. तसेच शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात अनेक वेळा आंदोलने करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.तरूणपणातच स्वातंत्र्यल ढयात झोकून दिलेले डॉ. भुतेकर यांनी संपूर्ण आयुष्य ब्रम्हचारी राहून देशसेवा केली. मात्र आजही त्यांच्या समाधीची शासनाकडून दखल घेतली गेली नसल्याची खंत इतिहास संशोधक भगवान चित्ते यांनी व्यक्त केली.यावेळी डॉ. भुतेकर यांच्या स्मारकाचे अपूर्ण काम लवकर पूर्ण करून त्यांच्या पुतळ्याची उंची वाढवावी या मागणीचे निवेदन नगरसेवक दिनकर सोनवणे यांना देण्यात आले.याप्रसंगी आरोग्य निरीक्षक माणिक वानखेडे, ज्ञानेश्र्वर खैरनार, किशोर सोनवणे, सुरेश सोनवणे, सचिन भदाणे, सुनिल निकम मंगला निकम, रंजना वाघ, मनिषा निकम, तृप्ती भदाणे, सुलोचना भदाणे, सिमा निकम, सविता भदाणे आदींसह समाज बांधव उपस्थित होते. 

टॅग्स :Socialसामाजिकtalukaतालुका