शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 18:21 IST

राजापूर : गाव परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राजापूर केंद्र शाळेत ध्वज पुजन सैनिक मंगेश बोडखे, प्रदिप कासार, यांचे हस्ते तर ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोरखनाथ भाबड यांचे हस्ते झाले.

ठळक मुद्दे ग्रामपंचायतीत ध्वजपूजन ध्वजारोहण झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कराजापूर : गाव परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राजापूर केंद्र शाळेत ध्वज पुजन सैनिक मंगेश बोडखे, प्रदिप कासार, यांचे हस्ते तर ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोरखनाथ भाबड यांचे हस्ते झाले.ज्ञानप्रकाश आश्रम शाळेत ध्वजपूजन सैनिक सोन्याबापु वाघ, महेंद्र कोळपकर यांचे हस्ते तर सैनिक मंगेश बोडके यांचे हस्ते ध्वजारोहण झाले. पर्णकुटी येथील ध्वजपूजन सैनिक प्रदीप कासार यांच्या हस्ते तर ध्वजारोहण वाघ यांचे हस्ते झाले. ग्रामपंचायतीत ध्वजपूजन ध्वजारोहण झाले. राजापूर विविध कार्यकारी सोसायटीत ध्वजपूजन व्हाईस चेअरमन लहानू आव्हाड यांचे हस्ते तर ध्वजारोहण चेअरमन नवनाथ वाघ यांचे हस्ते झाले.माध्यमिक विद्यालयात ध्वजपूजन तुळशीराम विंचू यांचे हस्ते तर ध्वजारोहण संस्थेचे स्थानिक संचालक विजय सानप यांचे हस्ते झाले. प्रारंभी क्र ांतिवीरांच्या प्रतिमेचे पूजन नवनाथ वाघ यांचे हस्ते झाले तर शहीद पोलिस भास्कर भीमाजी सानप यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. वाघ वस्ती शाळेत ध्वजपूजन सुभाष अलगट यांचे हस्ते तर ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल वाघ याचे हस्ते झाले. हवालदार वस्ती शाळेत ध्वजारोहण रामभाऊ वाघ यांचे हस्ते झाले. कार्यक्र मास मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनyevla-acयेवला