शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
6
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
7
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
8
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
9
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
10
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
11
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
12
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
13
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
14
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
15
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
16
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
17
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
18
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
19
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
20
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट

त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 16:35 IST

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे-हरसूलसह परिसरात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. वेळुंजे येथे सरपंच नानासाहेब उघडे, उपसरपंच काशीनाथ बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक योगिता पुंड, पोलीसपाटील नानासाहेब काशीद, मंडळ अधिकारी हेमंत कुलकर्णी, माजी सरपंच गोपाळ उघडे, अशोक उघडे, राहुल काशीद, बाजीराव बोडके आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देहरसूल येथे आरोग्य सेवक आरिफ मन्सुरी यांच्या हस्ते ग्रामपंचायत आवारातील ध्वजारोहण

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे-हरसूलसह परिसरात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. वेळुंजे येथे सरपंच नानासाहेब उघडे, उपसरपंच काशीनाथ बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक योगिता पुंड, पोलीसपाटील नानासाहेब काशीद, मंडळ अधिकारी हेमंत कुलकर्णी, माजी सरपंच गोपाळ उघडे, अशोक उघडे, राहुल काशीद, बाजीराव बोडके आदी उपस्थित होते.हरसूल पोलीस ठाणेहरसूल येथील पोलीस ठाणे आवारात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस कर्मचार्याकडून ध्वजास ध्वजवंदना देण्यात आली. यावेळी सरपंच सविता गावित, उपसरपंच नितीन देवरगावकर, ग्रामपंचायत सदस्य राहुल शार्दूल, अनिल बोरसे, गोकुळ बत्तासे, हिरामण गावित, अशोक लांघे, विठ्ठल भोये, नंदा शेंडे, ममता देशमुख, पुंडलिक कनोजे, वसंत कोंगील, योगेश भागवत आदी उपस्थित होते.हरसूल ग्रामपंचायतहरसूल येथे आरोग्य सेवक आरिफ मन्सुरी यांच्या हस्ते ग्रामपंचायत आवारातील ध्वजारोहण करण्यात आले. तसेच येथील ग्रामीण रु ग्णालय आवारात रु ग्णालय अधीक्षक डॉ. उज्ज्वला तेजाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.डॉ.तेजाळे यांनी आरोग्य कर्मचार्यांसह उपस्थितांना तंबाखूमुक्तीची प्रतिज्ञा दिली.तसेच रु ग्णालयाच्या आवारात वृक्षरोपण केले. तर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सामाजिक कार्यकर्ते गोकुळ बत्तासे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भगवान गावित, संदीप बत्तासे,आनंद मगर आदी उपस्थित होते.ठाणापाडा ग्रामपंचायत :येथे सरपंच महेंद्र पवार यांच्या हस्ते ग्रामपंचायत आवारात ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच अशोक कुंभार, ग्रामसेवक सातपुते, अंबादास माढी,पंडित गावित, इरशाद शेख, संतोष जाधव, संतोष गावित, मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.खैरायपाली ग्रामपंचायतखैरायपाली येथील ग्रामपंचायत कार्यालय आवारात सरपंच संतोष डगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच गुलाब शिंगाडे, यादव अवतार, प्रकाश अवतार, पांडुरंग चौधरी, भगवान शिंगाडे, अशोक शिंगाडे, धर्मराज बोरसे, श्याम शिंगाडे, भगवंत लांघे, ग्रामसेवक दीपक लहारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.खरवळ जिल्हा परिषद शाळाखरवळ (बरडपाडा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत एव्हरेस्टवीर मनोहर हिलीम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उत्तम मौळे, ग्रामपंचायत सदस्य भागवत हिलीम, विठ्ठल मौळे, मुख्याध्यापक दिलीप तरवारे, शिक्षिका गिलिबले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर