शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावी कांदा व्यापाऱ्यांचा बेमुदत संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 16:31 IST

पिंपळगाव बसवंत : कांदा दरवाढीला आळा घालण्यासाठी शासनाने कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध घातले असून या निर्बंधानुसार घाऊक व्यापाऱ्यांना २५ मेट्रिक टन, तर किरकोळ व्यापाऱ्यांना केवळ २ टन कांदा साठवता येणार आहे. हे निर्बंध ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहनार असल्याने व्यापाऱ्यांनी कांदाच खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याने बाजारसमितीत शुकशुकाट बघायला मिळत आहे

ठळक मुद्देदोन टनापर्यंत साठवणुकीची मर्यादा केल्याने निर्णय

पिंपळगाव बसवंत : कांदा दरवाढीला आळा घालण्यासाठी शासनाने कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध घातले असून या निर्बंधानुसार घाऊक व्यापाऱ्यांना २५ मेट्रिक टन, तर किरकोळ व्यापाऱ्यांना केवळ २ टन कांदा साठवता येणार आहे. हे निर्बंध ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहनार असल्याने व्यापाऱ्यांनी कांदाच खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याने बाजारसमितीत शुकशुकाट बघायला मिळत आहेशासनाने १४ सप्टेंबरला कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे परतिच्या मुसळधार पावसामुळे खरीपाच्या कांदा पिकावर विपरित परिणाम झाला आहे. आणि पुन्हा आता कांद्याचे वाढलेले दर नियंत्रणात राहावे, यासाठी केंद्र शासनाने साठवणुकीवर निर्बंध लादले आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनाही कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे.केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर दोन टनापर्यंत मर्यादा घातल्याने या निर्णयाविरोधात व्यापार्यांनी बुदत संपाचे हत्यार उगारले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, मनमाड, नांदगांव, चांदवड, येवला आदी बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बेमुदत बंद राहणार आहेत. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे. कांद्याला सध्या चांगला भाव मिळत असतांना या सर्व घटनाक्रमामुळे कांद्याचे भाव घसरणार असून, शेतकऱ्याला त्याचा फटका बसणार आहे.व्यापाऱ्याच्या निर्णयाने शेतकऱ्यांचे नुकसान ......दोन टनापर्यंत कांदा साठवणुकीची मर्यादा व्यापार्यांवर लादल्याने व्यापारी जास्त माल खरेदी करू शकत नाही. त्याचा परिणाम कांदा दरावर होऊन शेतकर्यांचे नुकसानच होणार आहे.कांदा लिलाव बंद हा व्यापाऱ्यांच्या निर्मित नसून तो शासनाच्या निर्णयानुसार झालेला आहे साठवणुकीवर निर्बंध आणल्याने घाऊक व्यापारी व किरकोळ व्यापारी जास्त कांदा खरेदी करू शकत नाही. शिल्लक असलेला माळ डिसप्याच होत नाही तोपर्यंत व्यापारी नव्याने माल खरेदी करू शकत नाही म्हणून हा बंद आहे- प्रदीप दरगुडे कांदा व्यापारी,पिंपळगाव बसवंतकेंद्र सरकारच्या या निर्णयाचा फटका आम्हाला मोठ्या प्रमाणात बसतो आहे. त्यामुळे जोपर्यंत निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत कांदा विक्रीसाठी नेणार नाही.- माधव चौधरी कांदा उत्पादक शेतकरी,पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीमध्ये लिलाव बंद असल्याने बाजार आवारात शुकशुकाट होता. 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डStrikeसंप