शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

गोदापात्रात वाहने धुतल्यामुळे वाढते प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:19 IST

गोदावरी नदीपात्रात दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण रोखण्यासाठी नदीपात्रात कपडे धुणे तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहने धुणे व नदीपात्र प्रदूषित करणाऱ्यावर कारवाई केली जाते,

पंचवटी : गोदावरी नदीपात्रात दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण रोखण्यासाठी नदीपात्रात कपडे धुणे तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहने धुणे व नदीपात्र प्रदूषित करणाऱ्यावर कारवाई केली जाते, असे वारंवार प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र सध्या प्रशासनाचेच दुर्लक्ष झाल्याने गोदावरी नदीच्या पात्रात दुचाकी चारचाकी वाहने धुणाºयांची गर्दी होत असल्याने गोदावरी नदीला सर्व्हिस स्टेशनचे स्वरूप प्राप्त झाले आहे.  गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे काहीकाळ पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. रविवारी गोदावरी नदीचे पाणी कमी झाल्यानंतर नागरिकांनी थेट नदीपात्र गाठून दुचाकी व चारचाकी वाहने धुण्यासाठी मोठी गर्दी केली होती. नदीत वाहने धुऊन नदीपात्र प्रदूषित करणाºयावर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात येत होते. तसेच नदीपात्र परिसर स्वच्छ राहावा यासाठी पोलीस गस्त वाढविली होती, मात्र गस्तीवरील पोलीस व प्रशासनाचे पथक यांचे पुन्हा दुर्लक्ष होत असल्याने सध्या तरी गोदावरी नदीत धुणी भांडी यासह वाहने धुण्याचा प्रकार सर्रासपणे चालू असल्याचे चित्र दिसून येते. याबाबत महापालिकेने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणgodavariगोदावरी