शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धाविहार कॉलनीत वाढते अतिक्र मण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:38 IST

श्रद्धाविहार कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ वाढत्या अतिक्रमणामुळे मार्गक्रमण करणे मुश्कील झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याबाबत अनेकदा पालिकेला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अतिक्रमण वाढतचआहे़

इंदिरानगर : श्रद्धाविहार कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ वाढत्या अतिक्रमणामुळे मार्गक्रमण करणे मुश्कील झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याबाबत अनेकदा पालिकेला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अतिक्रमण वाढतचआहे़वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत श्रद्धाविहार कॉलनी असून, बंगले आणि दिवसागणिक वाढणाऱ्या आपार्टमेंट व सोसायटीमुळे वसाहत वाढत आहे. त्याचबरोबर लोकवस्ती झपाट्याने वाढत असून, परिसरातील नागरिकांना शहरात ये-जा करण्यासाठी वडाळा-पाथर्डी रस्त्यावर ये-जा करावी लागते.परंतु श्रद्धाविहार कॉलनीच्या वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दिवसागणिक टपऱ्यांचे अतिक्र मण वाढत आहे. त्यामुळे कॉलनीतून बाहेर निघताना रस्त्यावरील वाहने दिसत नसल्याने तो रोज लहान-मोठे अपघात घडतात. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता ही टाळता येत नाही. तातडीने अतिक्र मण काढण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.सदर कॉलनीमध्ये एक माध्यमिक शाळा व महाविद्यालये असून, त्याठिकाणी शेकडोच्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करीत असतात. त्यांनाही मार्गक्र मण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

टॅग्स :NashikनाशिकEnchroachmentअतिक्रमण