शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माळवाडी परिसरात कोरोनाचा वाढता प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 18:44 IST

माळवाडी : जुलैच्या मध्यमध्ये माळवाडी आणि फुलेमाळवाडी येथे अनुक्र मे एक एक कोरोना बाधित पुरु ष व महिला आढळून आले होते. त्यांच्यावर देवळा येथील कोरोना केअर सेंटर येथे उपचार करून घरी सोडण्यात आल्याने या गावांनी सुटकेचा नि:श्वास सोडताच माळवाडी येथे ४२ वर्षीय पुरु ष कोरोना बाधित आढळून आल्याने कोरोनामुक्त झालेल्या माळवाडी व फुलेमाळवाडी गावांत भीतीचे वातावरण पसरले, त्यानंतर त्या रु ग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचे स्वॅब घेण्यात आले, त्यात ४२ वर्षीय पुरु ष वगळता इतर सर्व संपर्कातील अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने माळवाडी मध्ये कोरोना बाबतचे गांभीर्य कमी झाल्याचे पाहवयास मिळाले.

ठळक मुद्देफुलेमाळवाडीत एका दिवसात आढळले १४ बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कमाळवाडी : जुलैच्या मध्यमध्ये माळवाडी आणि फुलेमाळवाडी येथे अनुक्र मे एक एक कोरोना बाधित पुरु ष व महिला आढळून आले होते. त्यांच्यावर देवळा येथील कोरोना केअर सेंटर येथे उपचार करून घरी सोडण्यात आल्याने या गावांनी सुटकेचा नि:श्वास सोडताच माळवाडी येथे ४२ वर्षीय पुरु ष कोरोना बाधित आढळून आल्याने कोरोनामुक्त झालेल्या माळवाडी व फुलेमाळवाडी गावांत भीतीचे वातावरण पसरले, त्यानंतर त्या रु ग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचे स्वॅब घेण्यात आले, त्यात ४२ वर्षीय पुरु ष वगळता इतर सर्व संपर्कातील अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने माळवाडी मध्ये कोरोना बाबतचे गांभीर्य कमी झाल्याचे पाहवयास मिळाले.त्यात फुलेमाळवाडी येथे २ आॅगस्ट रोजी वृद्ध महिलेचे निधन झाले. त्या अंत्यविधीसाठी नाशिक, मालेगावसह इतर ठिकाणांहून नातेवाईक हजर राहिले. त्यात अंत्यविधीच्या तीन दिवसानंतर मृत वृद्ध महिलेचा मुलगा आणि सून यांना त्रास जाणवू लागल्याने नाशिक येथे त्यांनी आपली स्वॅब तपासणी केली असता त्यात त्यांचा अहवाल कोरोना बाधित आढळून आल्याने अंत्यविधीसाठी हजर असणाऱ्या नातेवाईकांनी आपली तपासणी करून घेतली त्यात बुधवारी (दि.१२) माळवाडी, फुलेमाळवाडी गावांत ३५ पैकी १४ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित आढळून आले. आधीचे २ व बुधवारचे १४ हे सर्व रु ग्ण मृत वृद्ध महिलेचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते.यामध्ये ७ पुरु ष ७ महिलांचा समावेश आहे. यात सर्व २१ ते ७८ वर्ष वयोगटातील आहेत. या सर्व कोरोना बाधित रु ग्णांवर देवळा येथील कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहे.देवळा शहराच्या तुलनेने माळवाडी फुलेमाळवाडी येथे कोरोना रु ग्णांची संख्या झपाट्याट्याने वाढत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असून शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या