शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
4
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
5
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
6
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
7
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
8
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
9
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
10
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
11
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
12
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
13
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
14
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
15
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
16
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
18
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
19
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
20
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!

वणीसह दिंडोरी तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 10:30 PM

वणी : दिंडोरी तालुक्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असून, प्रशासनाची चिंता वाढली आहे. परिणामी नागरिक भयभीत झाले आहेत. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांनाही स्वॅब तपासणी व कॉरण्टाइनला सामोरे जावे लागत असल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीची कसोटी लागली आहे. त्यात दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून परिचित वणीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीची कसोटी लागली आहे.

वणी : दिंडोरी तालुक्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असून, प्रशासनाची चिंता वाढली आहे. परिणामी नागरिक भयभीत झाले आहेत. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांनाही स्वॅब तपासणी व कॉरण्टाइनला सामोरे जावे लागत असल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीची कसोटी लागली आहे. त्यात दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून परिचित वणीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.एका भागातील बाधितांचा अहवाल निगेटिव्ह आला की दुसऱ्या भागात बाधित रुग्ण आढळून येत आहेत. बाधित रुग्ण अहवाल निगेटिव्ह आला रे आला की त्या भागातील नागरिक आरोग्य विभागाचे आरोग्यसेवक यांच्या समन्वयात्मक सहभागातून रांगोळ्या काढणे, पुष्पवृष्टी करणे, स्वागत करणे अशा सकारात्मक व प्रेरणादायक भावनेतून केले गेलेले आयोजन निगेटिव्ह अहवाल आलेल्यांचा आत्मविश्वास वाढविणारा आहे. पुष्पवृष्टीची फुले सुकण्यापूर्वी व त्यातील सुगंध दरवळण्यापूर्वीच दुसºया भागात बाधित रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागाचे कौतुक करावे की, कर्तव्यपरायणतेची कसोटी घ्यावी, असा प्रश्न आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे पडला आहे.दरम्यान, वणीत वृद्ध व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा आरोग्य विभागाची जबाबदारी वाढली आहे. परिसर निर्जंतुकीकरण करणे, क्षेत्र प्रतिबंधित करणे, संपर्कातील व्यक्ती कॉरण्टाइन करणे, नेहमीप्रमाणे या बाबींची पूर्तता क्रमप्राप्त असली तरी आरोग्य विभागाच्या सूचना गांभीर्याने न घेता त्याकडे बघण्याचा उदासीन दृष्टिकोन हा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत होऊ शकतो याचीही दखल घेण्याबाबत सूर उमटतो आहे. वणीत वृद्ध व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा आरोग्य विभागाची जबाबदारी वाढली आहे. परिसर निर्जंतुकीकरण करणे, क्षेत्र प्रतिबंधित करणे, संपर्कातील व्यक्ती कॉरण्टाइन करणे, नेहमीप्रमाणे या बाबींची पूर्तता क्रमप्राप्त असली तरी आरोग्य विभागाच्या सूचना गांभीर्याने

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या