शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शंभरफुटी रस्त्यावर वाढले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:58 IST

वडाळागावातील मांगिरबाबा चौक ते पांढरी आई चौक या शंभर फुटी रस्त्यालगत छोट व्यावसायिक, टपरीधारकाचे अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

इंदिरानगर : वडाळागावातील मांगिरबाबा चौक ते पांढरी आई चौक या शंभर फुटी रस्त्यालगत छोट व्यावसायिक, टपरीधारकाचे अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.या मार्गावरील मांगिरबाबा चौक ते पांढरी आई चौक यादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत असलेल्या झोपड्यांमुळे रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण रखडले होते. अतिक्रमणामुळे कामकाजास होणारा विलंब पाहता या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. मात्र पुन्हा-पुन्हा अतिक्रमण होतच आहे. वर्षभरापूर्वी अतिक्र मण विभागाने पोलिसांचा फौजफाटा घेऊन रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सुमारे साडेचारशे अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त केल्या होत्या.येथील रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे वाहतुकीचा रस्ता मोकळा झाला आणि वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले होते. परंतु आता पुन्हा मांगिरबाबा चौक ते पांढरी आई चौक या गावाच्या बाजूने रस्त्यालगत अनधिकृत टपल्या वाढत आहे. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे दुकानात येणारे ग्राहक हे आपली वाहने सर्रासपणे शंभर फूट रस्यावर लावतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होते. महापालिकेच्या अतिक्र मण विभागाने मोहीम राबवून अनधिकृत टपऱ्या हटण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकEnchroachmentअतिक्रमण