धरण क्षेत्रात सातत्याने पाऊस सुरू असल्याने नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे. त्र्यंबक परिसरात होत असलेल्या पावसाने धरण सुमारे ५० टक्के भरले आहे.
गंगापूर धरणातील पाण्याची पातळीत वाढ
By admin | Updated: August 1, 2015 00:42 IST