शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव शहरात तीन रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:43 IST

पिंपळगाव बसवंत : शहरात मंगळवारी रात्री उशीरा प्राप्त अहवालात शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कोळीवाडा परिसरातील ५२ वर्षीय व्यक्तीसह गुरु वारी प्राप्त अहवालात शहरातील उंबरखेड रोडवरील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

पिंपळगाव बसवंत : शहरात मंगळवारी रात्री उशीरा प्राप्त अहवालात शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कोळीवाडा परिसरातील ५२ वर्षीय व्यक्तीसह गुरु वारी प्राप्त अहवालात शहरातील उंबरखेड रोडवरील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.नोकरीसाठी कल्याण येथे स्थायिक झालेल्या पिंपळगाव बसवंत शहरातील कोळीवाडा परिसरातील व्यक्तीस कोरोना सदृश लक्षणे जाणवत असल्याने त्याने कल्याण येथे घशाचे स्वॅब देऊन पिंपळगावी कुटुंबातील सदस्यांसह घरी आला. घरी आल्यानंतर मंगळवारी रात्री सदर व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिल्याने परिसरात भीती व्यक्त होत आहे. त्यास पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.पिंपळगाव बसवंत शहरातील उंबरखेडरोड येथील महिला काही दिवसांपूर्वी बाहेरून प्रवास करून आल्याने तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. हायरिस्क रु ग्णाच्या संपर्कात आल्याने कुटुंबातील ५२ वर्षीय व्यक्तीसह १७ वर्षाच्या मुलीचा अहवाल गुरु वारी पॉझिटिव्ह आले असून कुटुंबातील सदस्यांना क्वारण्टाईन करणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

टॅग्स :Nashikनाशिक