शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

किमान तपमानात सहा अंशांनी वाढ

By admin | Updated: January 1, 2015 01:13 IST

किमान तपमानात सहा अंशांनी वाढ

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मध्य महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट आली आहे. ढगाळ वातावरण आणि दाट धुके असल्याने मोसमातील सर्वाधिक थंडीचा सामना नाशिककरांना करावा लागला. असे असताना, बुधवारी तपमानाचा पारा एकाच दिवसात ६ अंशांनी वधारला. पहाटे आणि रात्रीच्या सुमारास चांगलीच थंडी पडू लागली आहे. दोन दिवसांपासून शहराच्या तपमानात घट होत असून, मंगळवारी पारा नीचांकी सहा अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. परिणामी, रात्रीच्या वेळेस नाशिककरांना हुडहुडी भरली. मध्य समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर आलेल्या पावसाने परिणाम झाला होता. त्यामुळे थंडी वाढली आहे. याचदरम्यान उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीने जोर धरला असून, त्यामुळे तपमानातही घट होते आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ही थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी वर्तविली आहे. थंडी वाढण्याबरोबरच गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.दरम्यान, मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने गारवा ओसरला असून, पाराही वधारला आहे. (प्रतिनिधी)