शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातमूल्य वाढविल्याने कांदा भाव स्थिर

By admin | Updated: July 28, 2014 00:50 IST

टमाट्याचे बाजारभाव १०२० रुपये प्रतिजाळी

लासलगाव : लासलगाव येथील बाजार पेठेत कांद्याचे निर्यातमूल्य वाढविल्याने भाव स्थिर होते. उन्हाळ कांद्याची आवक ४८६०५ क्विंटल होऊन बाजारभाव रुपये ७०० ते २२६१ सरासरी १७८० प्रति क्विंटल होते.भुसार व तेलबिया शेतमालाचे आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होेते : गहु (१२४ क्विंटल) भाव १६४६ ते २०७६ सरासरी १६६५ रुपये, बाजरी (२४ क्विंटल) लोकल भाव १५३१ ते २१५२ सरासरी १७६५ रुपये, हायब्रीड भाव १३४० ते १३४० सरासरी १३४० रुपये, हरबरा (१३६ क्विंटल) भाव १७९९ ते २७०४ सरासरी, जंबुसार भाव रुपये १८७५ ते २७५२ सरासरी २६१९ रुपये, काबुली भाव २२०० ते ४५५१ रुपये सरासरी २७४० रुपये, ज्वारी (२ क्विंटल) भाव १४५२ ते २७७७ सरासरी २११४ रुपये, मका (१२५ क्विंटल) भाव १३८६ ते १४५५ सरासरी १४११ रुपये, तूर (७ क्विंटल) भाव २८०० ते ३८०० सरासरी ३७०७ रुपये प्रति क्विंटल होते.भाजीपाल्याचे आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होते : मेथी (३११८५ जुडी) कमाल भाव १६३१, तर सर्वसाधारण भाव ९७३ रुपये, कोथिंबीर (११२०० जुडी) कमालभाव ३३२०, तर सर्वसाधारण भाव १९१५ रुपये, तसेच काकडी (२८९ क्रे टस) कमाल भाव ३६२, तर सर्वसाधारण भाव २७५ रुपये, भोपळा (९२९८ क्रे टस) कमाल भाव १७१, तर सर्वसाधारण भाव १३९ रुपये, कारले (२७० क्रे टस) कमाल भाव ४७०, तर सर्वसाधारण भाव ३८२ रुपये, मिरची शिमला (१९५ क्रेटस) कमाल भाव ३४१, तर सर्वसाधारण भाव ३०८ रुपये, टमाटा (२०१ क्रे टस) कमाल भाव १०१५, तर सर्वसाधारण भाव ८६५ रुपये, दोडके (७६ क्रे टस) कमाल भाव ५२५, तर सर्वसाधारण भाव ४०४ रुपये, भेंडी (१३ क्विंटल) कमाल भाव३८०० तर सर्वसाधारण भाव ३३०६ रुपये, मिरची (हिरवी) (२३ क्विंटल) कमाल भाव ७५०१, तर सर्वसाधारण भाव ६४०० रुपये, वांगी (१० क्विंटल) कमाल भाव २०११, तर सर्वसाधारण भाव १३८५ रुपये प्रति क्विंटल होते. (वार्ताहर)