शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

आशा कार्यकर्त्यांचे मानधन वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 6:49 PM

पिंपळगाव बसवंत : वर्षभरापासून देशासह राज्यात कोरोनाचे थैमान सुरु आहे. आजपर्यंत कोरोना काळात आशा स्वयंसेविकाच सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच विमा कवच देण्याची मागणी कारसूळ (ता. निफाड) येथील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे यांनी केली आहे.

ठळक मुद्देकुठलीही तक्रार न करता त्या अखंडपणे सेवा देत आहेत.

पिंपळगाव बसवंत : वर्षभरापासून देशासह राज्यात कोरोनाचे थैमान सुरु आहे. आजपर्यंत कोरोना काळात आशा स्वयंसेविकाच सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच विमा कवच देण्याची मागणी कारसूळ (ता. निफाड) येथील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे यांनी केली आहे.आशा कार्यकर्त्या म्हणून काम करणाऱ्या सर्वाधिक महिला गरिब कुटुंबातील आहे. कुठलीही तक्रार न करता त्या अखंडपणे सेवा देत आहेत. कोरोना काळात काम करताना अनेक आशा कार्यकर्त्या बाधितही होत आहेत. त्यावेळी त्यांच्या उपचाराच्या खर्चाचा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने आशा कार्यकर्त्यांचे मानधन वाढवून देत त्यांना दिलासा द्यावी, असेही काजळे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :GovernmentसरकारSocialसामाजिक