शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

गॅस्ट्रोच्या रु ग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 23:54 IST

कळवण : तालुक्यातील सावरपाडा गावात गेल्या दोन दिवसांपासून दुषित पाणीपुरवठा झाल्यामुळे गॅस्ट्रोच्या साथीने डोकेवर काढल्याने १२० नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. आरोग्य यंत्रणा गावात तळ ठोकून उपचार करत आहे. तर गंभीर रु ग्णांवर कळवण उपजिल्हा रु ग्णालयात दाखल करु न उपचार सुरू असून गुक्रवारी परिस्थिती नियंत्रणात होती.

ठळक मुद्देसावरपाडा : गावातील परिस्थिती नियंत्रणात

कळवण : तालुक्यातील सावरपाडा गावात गेल्या दोन दिवसांपासून दुषित पाणीपुरवठा झाल्यामुळे गॅस्ट्रोच्या साथीने डोकेवर काढल्याने १२० नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. आरोग्य यंत्रणा गावात तळ ठोकून उपचार करत आहे. तर गंभीर रु ग्णांवर कळवण उपजिल्हा रु ग्णालयात दाखल करु न उपचार सुरू असून गुक्रवारी परिस्थिती नियंत्रणात होती.पुनद धरणातून सटाणा शहरासाठी पाइपलाइनने पाणी देण्यासाठी सुरू असलेल्या जलवाहिनीचे खोदकाम करतांना ठेकेदाराच्या निष्काळजी पणामुळे सावरपाडा गावात पाणीपुरवठा करणारी गावांतर्गत जलवाहिनी फुटली. व या ठिकाणी खड्डा तयार होऊन दुषित पाणी सावरपाडा गावात घरोघरी पोहचले. यामुळे गावातील १२० नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली. गुरुवारी (दि.१७) गॅस्ट्रोचे १०० रु ग्ण होते. तर शुुक्रवारी (दि.१८) त्यात २० नवीन रु ग्ण दाखल झाले. यामधील ६ रु ग्णांना नाशिक जिल्हा रु ग्णालयात, तर १४ रु ग्णांना कळवण उपजिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.शुक्रवारी रु ग्णांच्या संख्येत वाढ झाली असली तरी गुरुवारी ६० रु ग्णांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे. आजमितीस सावरपाडा येथील मराठी शाळा आरोग्य केंद्रात १७, नाशिक उपजिल्हा रु ग्णालयात ७, कळवण उपजिल्हा रु ग्णालयात ३६ रु ग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.आज रु ग्णसंख्या कमी झाली आहे. तर जुने ६० रु ग्ण शंभर टक्के बरे झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आली आहे. गावातील परिस्स्थिती लक्षात घेता येथे आरोग्य यंत्रणा २४ तास सज्ज आहे.- डॉ. सुधीर पाटील,तालुका आरोग्य अधिकारी, कळवण. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलNashikनाशिक