शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मॅग्नेटिक चीप असलेली डेबिट कार्ड ब्लॉक झाल्यामुळे रोखीच्या व्यवहारांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 01:27 IST

बँक ग्राहकांना चांगली व सुरक्षित सेवा मिळावी यासाठी रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार राष्ट्रीय बँकांसह सहकारी बँकांनीही आपल्या खातेदारांना ३१ डिसेंबरपर्यंत एटीएम तथा डेबिट कार्ड बदलून घेण्याचे आवाहन केले होते. परंतु, नवीन वर्षाचे चार दिवस उलटूनही अनेक ग्राहकांना नवीन ईएमव्ही कार्ड उपलब्ध होऊ शकलेले नाही. त्यामुळे विविध बँकांमध्ये रोखीचे व्यवहार वाढले असून, ग्राहकांना रांगेत उभे राहून व्यवहार करावे लागत आहेत.

ठळक मुद्दे बॅँकांमध्ये ग्राहकांची गर्दीनवीन इएमव्ही चीप असलेल्या कार्डांचा तुटवडा दिवसाला २० हजारांची मर्यादा असल्याने अडचणीत भर

नामदेव भोर। नाशिक : बँक ग्राहकांना चांगली व सुरक्षित सेवा मिळावी यासाठी रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार राष्ट्रीय बँकांसह सहकारी बँकांनीही आपल्या खातेदारांना ३१ डिसेंबरपर्यंत एटीएम तथा डेबिट कार्ड बदलून घेण्याचे आवाहन केले होते. परंतु, नवीन वर्षाचे चार दिवस उलटूनही अनेक ग्राहकांना नवीन ईएमव्ही कार्ड उपलब्ध होऊ शकलेले नाही. त्यामुळे विविध बँकांमध्ये रोखीचे व्यवहार वाढले असून, ग्राहकांना रांगेत उभे राहून व्यवहार करावे लागत आहेत.रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार सर्व बँकांनी एटीएममधून डेबीट कार्डद्वारे दिवसभरात ४० हजारांऐवजी केवळ २० हजार रुपयेच काढण्याचे निर्बंध घालण्यात आले. ३१ डिसेंबरला सर्व मॅग्नेटिक स्ट्रीप असलेली डेबिट कार्डही ब्लॉक करण्यात आली. परंतु ज्या ग्राहकांची एटीएम वा डेबिट कार्ड ब्लॉक झाली आहेत त्यांना ईएमव्ही चीपचो नवीन कार्ड मिळालेले नाही. अशांना आता बँकेत रांगा लावून आपले व्यवहार करावो लागत आहेत. परिणामी नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच बँकांमध्ये रोख व्यवहार करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे एटीएम तथा डेबीट कार्ड उपलब्ध होऊनही दिवसभरात केवळ २० हजार रुपयेच खात्यातून काढता येत असल्याने मोठी रक्कम काढण्यासाठीही ग्राहकांना बँकांमध्येच यावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांची रांग वाढल्याचे बँक अधिकाºयाने सांगितले.बाजारपेठेवरही परिणामदेशात नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर डेबिट कार्डद्वारो कॅशलेस व्यवहार करणाºया ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. मोबाइल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध असला तरी अनेक जण तांत्रिक ज्ञानाअभावी व सुरक्षिततेच्या कारणामुळे डेबिट कार्डाद्वारेच व्यवहार करण्याला प्राधान्य दिले.पण ३१ डिसेंबरला कार्ड ब्लॉक झाल्यामुळे अशा ग्राहकांचीही गैरसोय झाली असून, बाजार पेठेतील रोख व्यवहारांमध्येही वाढ झाली आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रMONEYपैसा