शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

निफाडला हार-कडे संपल्याने गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 01:09 IST

निफाड : गुढीपाडव्यासाठी विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेले साखरेपासून बनवलेले हार-कडे सोमवारीच संपल्याने शहर व परिसरातील बऱ्याच नागरिकांची निराशा झाली.

ठळक मुद्देआदल्या दिवशीच हार-कडे संपल्याने अनेकांची निराशा

निफाड : गुढीपाडव्यासाठी विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेले साखरेपासून बनवलेले हार-कडे सोमवारीच संपल्याने शहर व परिसरातील बऱ्याच नागरिकांची निराशा झाली.गुढीपाडव्याला हार-कड्यांचे मोठे महत्त्व आहे. दरवर्षी गुढीपाडवा सणाच्या तीन-चार दिवसआधी निफाड शहरात हार-कडे विक्रीची दुकाने मोठ्या स्वरुपात लागत असतात. हार -कडे विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल होत असते, मात्र यावर्षी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच हार-कडे संपल्याने अनेकांची निराशा झाली. मागील वर्षी झालेले नुकसान लक्षात घेता यावर्षी शहरातील विक्रेत्यांनी नाशिक व इतर ठिकाणांहून दरवर्षीपेक्षा निम्मेच हार-कडे विक्रीसाठी आणले होते. यावर्षीसुद्धा कोरोनाचा कालखंड असूनही नागरिकांचा हार-कडे खरेदी करण्याकडे मोठा कल दिसून आला. यावर्षी हार-कड्यांचे दर वाढलेले होते. साखरेचे वाढलेले भाव, हार-कडे बनवण्यासाठी लागणाऱ्या मजुरांची मजुरी, गॅस सिलिंडरचे वाढलेले दर यामुळे हार-कड्यांचे दरही वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :talukaतालुकाgudhi padwaगुढीपाडवा