शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अपुरी माहिती : अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा पुन्हा उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 02:00 IST

नाशिक : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य कार्यकारी अधिकाºयांची आढावा बैठक अधिकाºयांकडून दिशाभूल करण्याचे आणि त्यातून वादंग होण्याचे प्रकार अनेकदा घडल्यानंतरही अपुºया माहितीच्या आधारेच अधिकारी बैठकांना उपस्थित राहात असल्याची बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली. जलव्यवस्थापन आणि स्वच्छतेबाबतची माहिती विसंगत दिल्याप्रकरणी कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ वर्षासाठी बंद करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिले.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : कनिष्ठ सहायकाची वेतनवाढ बंद

नाशिक : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य कार्यकारी अधिकाºयांची आढावा बैठक अधिकाºयांकडून दिशाभूल करण्याचे आणि त्यातून वादंग होण्याचे प्रकार अनेकदा घडल्यानंतरही अपुºया माहितीच्या आधारेच अधिकारी बैठकांना उपस्थित राहात असल्याची बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली. जलव्यवस्थापन आणि स्वच्छतेबाबतची माहिती विसंगत दिल्याप्रकरणी कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ वर्षासाठी बंद करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिले.जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची मासिक सभा घेण्यात आली. या बैठकीसाठी संबंधित सर्व विभागांची माहिती संकलित करून विषयानुसार पृष्ठांकन करून जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य व अधिकाºयांना आढावा घेण्यासाठी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे (पूर्व) विभागाची आहे. सदरचे काम या विभागातील कनिष्ठ सहायक शैलेन्द्र जाधव यांच्याकडे आहे. यापूर्वीही त्यांना परिपूर्ण माहिती तयार करून बैठकीसाठी सदर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र तरीदेखील १२ जुलै रोजी झालेल्या बैठकीत आढावा घेण्यासाठीची माहिती विस्कळीत स्वरूपात दिल्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याबाबत संबंधित कनिष्ठ सहायकास जबाबदार धरून त्यांची एक वेतनवाढ पुढील वेतनवाढीवर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने बंद करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत.

टॅग्स :Governmentसरकारzpजिल्हा परिषद