शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

रेड झोनमध्ये समावेशाने शहरवासीय धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 23:59 IST

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात नाशिकचा समावेश रेड झोनमध्ये केला असून, अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्याची मुभा दिल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून पूर्वपदावर आलेले जनजीवन पुन्हा विस्कळीत होण्याच्या भीतीने शहरवासीय धास्तावले आहेत. शासनाने रेड झोन जाहीर करतानाच काही नियम, निकष ठरवून दिले असून, त्याबाबत जनतेत संभ्रम असल्याने पुन्हा पूर्वीसारखेच सर्व व्यवसाय बंद होतात की काय? असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे.

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात नाशिकचा समावेश रेड झोनमध्ये केला असून, अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्याची मुभा दिल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून पूर्वपदावर आलेले जनजीवन पुन्हा विस्कळीत होण्याच्या भीतीने शहरवासीय धास्तावले आहेत. शासनाने रेड झोन जाहीर करतानाच काही नियम, निकष ठरवून दिले असून, त्याबाबत जनतेत संभ्रम असल्याने पुन्हा पूर्वीसारखेच सर्व व्यवसाय बंद होतात की काय? असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे.देशात सर्वत्र वेगाने फैलावणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी देशात व राज्यात २३ मार्चपासून लॉकडाउन, संचारबंदी जारी करण्यात आली असून, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय, उद्योगधंदे, कामे बंद करण्यात आली होती. कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता शासनाने संचारबंदी व लॉकडाउनमध्ये दर पंधरा दिवसांनी टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली आहे.साधारणत: ३ मेपासून सरकारने बºयापैकी सर्वच व्यावसायिकांना दिलासा देत सर्व अपवाद वगळता व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे बºयापैकी जनजीवन पूर्वपदावर येऊन नागरिकांच्या हाताला कामे मिळाली. व्यवसाय सुरू झाल्याने बाजारात चहलपहल वाढली होती. जीवनावश्यक वस्तूंशिवाय अन्य साºया बाबी बाजारात उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली. त्यामुळे यापुढेदेखील सर्व दैनंदिन व्यवहार पूर्ववत होतील, अशी आशा बाळगली जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात दि. २२ मेपासून नव्याने रेड झोन जाहीर करून त्यासाठी काही निर्बंध कायम ठेवले.-------------------------------------उपाययोजनांकडे सर्वांचे लक्षनाशिकचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. रेड झोनमध्ये काही निर्बंध लादण्यात आल्यामुळे सुरू झालेले व्यवसाय, दुकाने व कामधंदे बंद होतात की काय? अशी भीती नागरिकांना वाटू लागली आहे. यासंदर्भात बुधवारी व्यापारी, व्यावसायिक, लहान-मोठ्या दुकानदारांमध्ये संभ्रम दिसून आला. रेड झोनमध्ये काय काय उपाययोजना स्थानिक स्तरावर केल्या जातात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून असले तरी, शुक्रवारपासून सारेच पुन्हा बंद होते की काय या भीतीपोटी नागरिकांनी खरेदीसाठी सकाळपासून काही प्रमाणात गर्दी केली होती.

टॅग्स :Nashikनाशिक