शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

इनरव्हील क्लब मिडटाऊन नूतन कार्यकारिणीचे पदग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 16:59 IST

अध्यक्षपदी उर्वशी कासारे : सचिवपदी शितल भावसार

ठळक मुद्देमावळत्या अध्यक्ष डॉ. मनिषा जगताप यांनी वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा घेतला

नाशिक : जिल्हा ३०३ अंतर्गत इनरव्हील क्लब आॅफ नाशिक मिडटाऊनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी डॉ. उर्वशी कासारे निकम यांनी मावळत्या अध्यक्ष डॉ. मनिषा जगताप यांच्याकडून अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.हॉटेल नाशिककर येथे झालेल्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून अनिता पगारे व स्वरांजली पिंगळे उपस्थित होत्या. यावेळी, सौ. शितल भावसार यांची सचिवपदी नियुक्ती झाली. त्यांनी श्वेता नारंग यांच्याकडून पदभार स्वीकारला. तसेच कोषाध्यक्ष निलम आव्हाड, आयएसओ सौ. प्रतिभा गोवर्धने, क्लब को-आॅर्डिनेटर छाया पाटील यांनीही पदभार स्वीकारला. यावेळी मावळत्या अध्यक्ष डॉ. मनिषा जगताप यांनी वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. नूतन अध्यक्ष डॉ. उर्वशी कासारे निकम यांनी इनरव्हील क्लबची माहिती देत आगामी संकल्प मांडले. स्वरांजली पिंगळे यांनी साक्षर व सक्षम कसे व्हावे याविषयावर मार्गदर्शन केले तर अनिता पगारे यांनी महिलांच्या धाडसाबद्दल व त्यांच्या नेतृत्वगुणाचे कौतुक केले. चारुशिला खैरनार, प्रतिभा चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला रोटरी क्लब आॅफ नाशिक मिडटाऊनचे पदाधिकारी तसेच नाशिकमधील इतर इनरव्हीलचे पदाधिकारी यांचेसह सरीता नारंग, मिनल जयस्वाल, सुनीता उबाळे, विधी भगत आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक