शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कळवण महाविद्यालयात युवा सप्ताहाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 00:13 IST

कळवण : तालुक्यातील मानूर येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती निमित्त युवा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.

ठळक मुद्देराष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती निमित्त युवा सप्ताह.

कळवण : तालुक्यातील मानूर येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती निमित्त युवा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. पगार होते. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य रविंद्र बोरसे, उपप्राचार्य राजेंद्र कापडे, प्रा. एस. एम. पगार, प्रा. पूनम वाघेरे आदी उपस्थित होते.सशक्त आणि बुद्धिमान तरुण पिढी देशाचे भविष्य असल्याने स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील युवक घडण्यासाठी तरुणाईने विवेकशील विचार आत्मसात करण्याची आज खऱ्या अर्थाने गरज असल्याचे प्रतिपादन प्रमुख वक्ते, इतिहास अभ्यासक राकेश हिरे यांनी केले.यावेळी बोरसे, डॉ. बी. एस.पगार, आदींची भाषणे झाली. या प्रसंगी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आभार ईश्वर पगार याने मानले. यावेळी प्रा. एस. जे. पवार, प्रा. मिलिंद वाघ, प्रा. एम. एन. पाटील, प्रा. डॉ. यू. के. पवार, प्रा. एम. व्हि. बोरसे, प्रा. इंगळे आदींसह सर्व शिक्षकशिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 

टॅग्स :collegeमहाविद्यालयTeacherशिक्षक