शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

शेतकी संघाच्या तूर खरेदी केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:45 IST

शेतकरी सहकारी संघातर्फे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे.

मालेगाव : शेतकरी सहकारी संघातर्फे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे.  केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने तूर खरेदी केली जात आहे. २०१७-१८ वर्षाच्या खरीप हंगामातील तूर खरेदीसाठी महाराष्टÑ स्टेट को. आॅपरेटिव्ह फेडरेशनने सब एजंट म्हणून शेतकरी सहकारी संघ लि. संस्थेची नेमणूक केली आहे. यानुसार येथील मार्केट कमिटी आवारात या केंद्राचे उद्घाटन झाले आहे. शेतकºयांनी स्वच्छ व कोरडी तूर केंद्रावर विक्रीसाठी आणावी, असे आवाहन सभापती मनीषा हिरे, उपसभापती भीमेश्वर महाजन यांनी केले आहे.  कार्यक्रमास संचालक समाधान हिरे, विठोबा छरंग, नंदलाल निकम, नाना देवरे, भूषण गोलाईत, जीवन गरुड, दादाभाऊ अहिरे, प्रवीण हिरे, केशव हिरे, केंद्रप्रमुख तुषार बाविस्कर, संघाचे व्यवस्थापक धर्मा अहिरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड