शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वणीमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 18:40 IST

वणी येथील मविप्र समाज संचलित केआरटी हायस्कूल येथे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी अध्यक्ष विलास कड, तर प्रमुख पाहुणे म्हणून मविप्रचे संचालक दत्तात्रय पाटील उपस्थित होते. भविष्यकाळात नवनवीन तंत्रज्ञान येत राहील त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

वणी : येथील मविप्र समाज संचलित केआरटी हायस्कूल येथे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी अध्यक्ष विलास कड, तर प्रमुख पाहुणे म्हणून मविप्रचे संचालक दत्तात्रय पाटील उपस्थित होते. भविष्यकाळात नवनवीन तंत्रज्ञान येत राहील त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान निर्माण करण्यावर भर द्यावा, असेआवाहन त्यांनी केले. प्रवीण दोशी व रविकुमार सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक डी. बी.चंदन यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक व्ही. पी. पवार यांनी मनोगत व्यक्त केले.प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटात (इयत्ता पाचवी ते सातवी ) ४३, तर माध्यमिक गटात (इयत्ता आठवी ते दहावी) ४२ उपकरणे ठेवण्यात आली होती.यावेळी स्कूल कमिटीचे सदस्य आबासाहेब देशमुख, गणपत पवार, किसनराव मोरे, पारस सिसोदिया, निवृत्ती देवरे, राजेंद्र देशमुख, शिवाजी शेटे, उपमुख्याध्यापक बी. पी. ढोकरे, पर्यवेक्षक एस.व्ही. खुर्दळ, पर्यवेक्षक ए.बी. ठुबे यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी ए. आर. साठे, आर. ए. भरसट, के. एस. गोसावी, पी.बी. जावळे, जे. व्ही. खापरे, एस.डी. मोरे, जे. डी. इंगळे, आर. बी. कोल्हे, बी.जे. बागले, ए. आर. साबळे उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. एल. कड यांनी केले. आभार जी. बी. उगले यांनी मानले.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा