शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

रासेयो श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:16 IST

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कर शिबीराचे उद्घाटन वजीरखेडे येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिटी महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद हाळे होते.

ठळक मुद्देवजीरखेडे : सिटी महाविद्यालयातर्फे कार्यक्रम

मालेगाव : शहरातील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कर शिबीराचे उद्घाटन वजीरखेडे येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिटी महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद हाळे होते.प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच विनोद बोरसे, उपसरपंच राजेंद्र शेवाळे, तलाठी श्रीमती मोर, पोलिस पाटील अशोक बोरसे, उपप्रचार्य डॉ. शकेब अहमद व डॉ. अरिफ अंजुम उपस्थित होते. याप्रसंगी सरपंच विनोद बोरसे यांनी उदघाटन केले. उपसरपंच राजेंद्र शेवाळे यांनी शेवाळे यांनी मार्गदर्शन केले. तलाठी श्रीमती मोरे यांनी रासेयो स्वयंसेवकांना स्पर्धा परीक्षांच्या अध्ययनाबाबत मार्गदर्शन केले.डॉ. अरिफ अंजुम यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांची कर्तव्ये कथन केली. डॉ शाकेब अहमद यांचे भाषण झाले. प्राचार्य शिवानंद हाळे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्र म अधिकारी प्रा. इमरान अहमद यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रिजवाना हमदानी यांनी केले. प्रा. हिरालाल नरवडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. भास्कर खैरनार यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण