शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

‘ज्ञानकुंभ २०१७’ परिषदेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:38 IST

नवीन पिढी घडविण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञांनी पुढील समाज शारीरिक व मानसिकदृष्ट्या सशक्त होण्यासाठी माता-पित्यांना मार्गदर्शन करावे, समाज घडविण्यात त्यांची भूमिका मोलाची ठरते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या सेवेबरोबरच जनजागृतीचे कामही सुरू ठेवावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केली. ते ‘ज्ञानकुंभ २०१७’ या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

नाशिक : नवीन पिढी घडविण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञांनी पुढील समाज शारीरिक व मानसिकदृष्ट्या सशक्त होण्यासाठी माता-पित्यांना मार्गदर्शन करावे, समाज घडविण्यात त्यांची भूमिका मोलाची ठरते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या सेवेबरोबरच जनजागृतीचे कामही सुरू ठेवावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केली. ते ‘ज्ञानकुंभ २०१७’ या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शनिवारी (दि.११) हॉटेल एमराल्ड पार्क येथे स्त्रीरोगतज्ज्ञांच्या संघटनेद्वारे परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.  यावेळी झगडे म्हणाले की, स्त्री-पुरुष जन्मदराच्या विषमतेच्या परिस्थितीला आळा घालण्यासाठीही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजवावी. सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना अनेदा ताणतणावाचा सामना करावा लागतो. तणावमुक्तीसाठी सदैव आनंदी राहून नियमित व्यायाम, धावणे, पुरेशी झोप आदींचा अवलंब करून जीवनशैलीत सुधारणा करण्याचा सल्लाही झगडे यांनी दिला.स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आप्पासाहेब पवार, डॉ. आनंद तांबट, डॉ. प्रशांत महाजन, डॉ. रवींद्र शिवदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ. विकास गोºहे म्हणाले की, उपचार पद्धतीत बदलाची माहिती तसेच तज्ज्ञाच्या अनुभवाचा लाभ व्हावा, याकरिता ही परिषद निश्चितच उपयोगी ठरणार असून, या आदान-प्रदानाने उपचार पद्धतीत सुधारणा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रविवारी (दि.१२) परिषदेच्या दुसºया दिवशी नवोदित डॉक्टरांकडून तयार केलेल्या पेपर्स व पोस्टर्सचे सादरीकरण होईल. यानंतर ‘गर्भाशयाचे आजार व त्यावरील शस्त्रक्रि याविरहित उपचार (हिस्टेरक्टॉमी) व सध्याचे प्रवाह’ या विषयावर चर्चासत्र होईल. याव्यतिरिक्त ‘वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रि येनंतर होणाºया प्रसूती व त्याचे उपचार’, ‘गर्भावस्थेतील रक्तामधील आजार’ यावरही तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.या दोनदिवसीय परिषदेमध्ये विविध विषयांवर चर्चासत्रे होणार असून, यामध्ये पहिल्या दिवशी गर्भावस्थेदरम्यान असणाºया विविध रोग दमा, फिट येणे, डेंग्यू, मधुमेह यांवर प्रभावी उपचार तसेच प्रसूतीशास्त्रातील जंतूसंसर्ग (सेप्सिस), फाबरॉईड्स यावर तज्ज्ञांनी तसेच ‘डॉक्टरांसाठी तणावमुक्ती’ या विषयावर रामकृष्ण मिशनचे स्वामी सत्येशानंद यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :doctorडॉक्टर