शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास चषक क्रि केट स्पर्धेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 22:51 IST

नाशिक : विश्वास को-आॅप बँक लि., नाशिक, नाशिक जिल्हा नागरी सहकारी बॅक्स असोसिएशन, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास, विश्वास गार्डन, सुयोजित व्हिरिडियन व्हॅलीज यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वास चषक क्रि केट स्पर्धा २०१९ या स्पर्धेचा शुभारंभ नाशिक जिल्हा नागरी सहकारी बॅँक्स् असोसिएशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देसंघभावना आणि एकजुटीने कार्य करण्याचा विचार

नाशिक : विश्वास को-आॅप बँक लि., नाशिक, नाशिक जिल्हा नागरी सहकारी बॅक्स असोसिएशन, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास, विश्वास गार्डन, सुयोजित व्हिरिडियन व्हॅलीज यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वास चषक क्रि केट स्पर्धा २०१९ या स्पर्धेचा शुभारंभ नाशिक जिल्हा नागरी सहकारी बॅँक्स् असोसिएशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा यांच्या हस्ते करण्यात आले.सुयोजित व्हिरिडियन व्हॅलीजच्या मैदानावर या स्पर्धा शनिवार (दि.११)े रविवार (दि.१२) तसेच शनिवार (दि.१८) व रविवार (दि.१९) पर्यंत आयोजित करण्यात आल्या आहेत.या क्रिकेट स्पर्धेत विश्वास बँक, नाशिक मर्चन्टस् बँक, इंडस्ट्रीयल अ‍ॅण्ड मर्कन्टाईल बँक, नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक, कळवण मर्चन्टस् बँक, समर्थ सहकारी बँक व जनकल्याण सहकारी बँक यांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेचे स्वागत व प्रास्ताविक विश्वास बँकचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले. त्यानंतर स्पर्धेसाठी आलेल्या अशोक सातभाई, जालिंदर ताडगे, मकरंद सुखात्मे, विक्र म उगले, माधवराव चव्हाण, देवचंद आहेर आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.सहकार क्षेत्र हे सर्वांना सोबत घेऊन समाजाचा विकास करणारे क्षेत्र आहे. यातून संघभावना आणि एकजुटीने कार्य करण्याचा विचार सामावलेला आहे. तीच जाणीव विकसीत करण्यासाठी विश्वास चषक क्रि केट स्पर्धा महत्वाची ठरणार असल्याचे प्रतिपादन अजय ब्रम्हेचा यांनी केले.स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामलाल सानप व विश्वास बँकेचे राजेंद्र कलाल, रमेश बागुल तसेच नागरी सहकारी बँकांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(फोटो ११ विश्वास चषक)