शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

फिरत्या पोलीस ठाण्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:31 IST

ग्रामीण पोलीस दलातील गस्ती पथकांसाठी जीपीएस प्रणालीसह सुसज्ज वाहनांचा ताफा उपलब्ध करून देण्यात आला असून, या पथकाच्या साहाय्याने जिल्ह्यातील ४० पोलीस ठाण्यांमध्ये ‘फिरते पोलीस ठाणे’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ओझर विमानतळावर या उपक्रमाचा सोमवारी (दि़ २) शुभारंभ करण्यात आला़

नाशिक : ग्रामीण पोलीस दलातील गस्ती पथकांसाठी जीपीएस प्रणालीसह सुसज्ज वाहनांचा ताफा उपलब्ध करून देण्यात आला असून, या पथकाच्या साहाय्याने जिल्ह्यातील ४० पोलीस ठाण्यांमध्ये ‘फिरते पोलीस ठाणे’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ओझर विमानतळावर या उपक्रमाचा सोमवारी (दि़ २) शुभारंभ करण्यात आला़  महाराष्ट्र शासन जिल्हा नियोजन व विकास समितीच्या योजनेंतर्गत ग्रामीण पोलीस दलास मिळालेल्या जीपीएस प्रणालीने सुसज्ज गस्ती पथकातील वाहनांच्या ताफ्यामुळे ग्रामीण पोलीस हद्दीत अचानक उद्भवलेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती, अपघात, वाहतूक कोंडी, नागरिकांच्या विविध तक्रारी, सुरक्षिततेची हमी, कार्यक्षम पोलिसिंग व तंतोतंत कार्यवाहीसाठी जीपीएसच्या साहाय्याने संबंधित ठिकाणी मदत पोहोचविणे शक्य होणार आहे़ याबरोबरच महिलांवरील अत्याचार, सोनसाखळी चोरट्यांचा बंदोबस्त, जबरी लुटमारी आणि बँक संबंधित आर्थिक गुन्हे व सोशल मीडियाद्वारे होत असलेले प्रकार हे लक्षात येताच तातडीने संबंधितांवर शोध घेऊन कारवाई करणे गरजेचे असते. अशा वेळी जीपीएस यंत्रणा उपयुक्त ठरते. या यंत्रणेला जिह्णातील चाळीस पोलीस ठाणे जोडण्यात आली आहेत.  ओझर विमानतळावर झालेल्या या समारंभाप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी तसेच जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे आणि मान्यवर उपस्थित होते. प्र्रारंभी मान्यवरांचे स्वागत विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे व जिल्हा अधीक्षक संजय दराडे यांनी केले.४० पोलीस ठाणे हद्दीत फिरते पोलीस ठाणेच्ग्रामीण भागातील जनतेशी थेट संवाद, लहान असो वा मोठी तक्रार तत्काळ दाखल करून घेत कारवाई, पोलिसांबद्दलची भीती दूर करणे, अवैध धंद्यांचे उच्चाटन ही कामे फिरत्या पोलीस ठाण्यामार्फत केली जाणार आहेत़ याबरोबरच महिला सबलीकरणासाठी महिलांविषयक कायदे व धोरणांच्या जनजागृतीचे कामही हे पोलीस करणार आहेत़

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणे